Friday, April 24, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय
Home निधन

वणीचे ठाणेदार गोपाल उंबरकर यांना पितृशोक

वडील सुधाकर उंबरकर यांचे निधन

October 8, 2025
in निधन, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,709

वणी टाईम्स न्युज : वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांचे वडील सुधाकर उंबरकर (75) यांचे मंगळवार सायंकाळी 4 वाजता निधन झाले. ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे त्यांना नागपूर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र मंगळवार 7 ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

वडिलांच्या उपचारासाठी ठाणेदार उंबरकर हे नागपूरला जाऊन होते. मात्र शिवसेना (उबाठा) आंदोलनकर्त्यांच्या अटकेनंतर शहरात तणावपूर्ण परिस्थिती बघता ते तातडीने कर्तव्यावर हजर झाले होते. दुपारी 4 वाजता वडील वारल्याची माहिती मिळताच ठाणेदार उंबरकर हे परत नागपूरला निघून गेले. सुधाकर उंबरकर यांचे पार्थिव त्यांचे मुळगाव लोणार येथे नेण्यात आले. तेथे आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

वणी टाईम्स न्युज तर्फे स्व. सुधाकर उंबरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली..💐

Tags: Lead storynidhan warta
TweetSendShareShare
Previous Post

‘त्या’12 शिवसैनिकांची यवतमाळ कारागृहात रवानगी

Next Post

सार्वजनिक जागेवरील अतिक्रमणांमुळे चिखलगाव ग्रामस्थांचे हाल

Related Posts

वणी

पारदर्शकतेला बळ: नियोजन सभापतीचे नागरिकांना भ्रष्टाचाराविरुद्ध थेट आवाहन

by Wani Times
April 24, 2026
वणी

सलग आत्महत्यांनी मारेगाव हादरले, तीन दिवसांत तीन शेतकरी आत्महत्या

by Wani Times
April 24, 2026
क्राईम

बंद घर से चोरों ने ढाई लाख के गहनों पर किया हाथ साफ

by Wani Times
April 23, 2026
क्राईम

मारेगाव तालुक्यातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता

by Wani Times
April 23, 2026
क्राईम

जावयानेच चोरला ट्रॅक्टर, सासूने नोंदवली तक्रार

by Wani Times
April 21, 2026
क्राईम

वीज खांब चोरण्याचा प्रयत्न; दाम्पत्य ताब्यात, दोघे फरार

by Wani Times
April 21, 2026

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL