• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, June 7, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

जावयानेच चोरला ट्रॅक्टर, सासूने नोंदवली तक्रार

📌 आरोपी जावई व वडिलांविरुद्ध मारेगाव ठाण्यात गुन्हा दाखल

Wani Times by Wani Times
April 21, 2026
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,196

वणी टाईम्स न्युज | कौटुंबिक विश्वासाला तडा देणारी धक्कादायक घटना मारेगाव शेतशिवारात समोर आली आहे. स्वतःच्या जावयानेच सासूच्या मालकीचा ट्रॅक्टर व शेतीची अवजारे चोरून नेल्याची तक्रार मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे.

फिर्यादी बेबीताई कुर्मदास काळे (73) रा. बल्लारपूर, जि. चंद्रपूर यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात जबानी रिपोर्ट दिला की, त्यांच्या मालकीची मौजा मारेगाव येथील गट क्र.254 मधील 30.64 हे.आर शेतजमीन आहे. सदर शेती मागील दोन वर्षांपासून त्यांचे जावई सागर आवारी, रा. मारेगाव यास ठेक्याने दिली होती. तसेच शेती वाहण्यासाठी त्यांच्या मालकीचा ट्रॅक्टर व इतर शेती अवजारे देखील जाण्याच्या ताब्यात देण्यात आले होते. मात्र 1 एप्रिल 2026 पासून फिर्यादी यांनी शेती व ट्रॅक्टर परत घेत, पुढील व्यवहार बंद केल्याचे सांगितले.

दरम्यान, 9 एप्रिल 2026 रोजी दुपारी सुमारे 12 वाजता फिर्यादी आपल्या पती व मुलासह शेतात गेल्या असता, शेतात ठेवलेली ट्रॅक्टरची मुंडी तसेच इतर शेती अवजारे गायब आढळली. यामध्ये पाण्याच्या मोटरचे साहित्य, चैन बॉक्स, कल्टिवेटर, ‘व्ही फास’ आदी सुमारे 1 लाख 90 हजार रुपयांचा माल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. यावेळी स्थानिक व्यक्ती कृष्णा अण्णा यांनी आरोपी सागर आवारी हा ट्रॅक्टर घेऊन जाताना दिसल्याची माहिती दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

वैमनस्यातून शेतातील कोठ्याला लावली आग !

या घटनेनंतर फिर्यादी हिने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी जावई सागर सुरेश आवारी (35) व त्याचे वडील सुरेश आवारी (70), रा. मारेगाव वार्ड क्र. 05 यांच्याविरुद्ध ट्रॅक्टर व इतर साहित्य, किंमत 1,90,000 रुपये चोरून नेल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पिता पुत्रावर भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंद केला. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ शंकर बारेकर करीत असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

Tags: crimemaregao police
TweetSendShareShare
Previous Post

वीज खांब चोरण्याचा प्रयत्न; दाम्पत्य ताब्यात, दोघे फरार

Next Post

दीप्ति टॉकीज में 24 अप्रैल से देखिए “डकैत” एक प्रेमकथा

Related Posts

क्राईम

अवैध रिश्ते का खूनी अंजाम: मार्डा बांध के जंगल में मिली सड़ी लाश ने खोला हत्या का राज

by Wani Times
June 7, 2026
0
वणी

स्वर्णलीला स्कूल में दो दिवसीय शिक्षक कार्यशाला संपन्न

by Wani Times
June 7, 2026
0
क्राईम

लग्न ठरले, साक्षगंध झाला; पण वरच झाला गायब!

by Wani Times
June 6, 2026
0
वणी

नेरच्या ४ तलाठ्यांचे निलंबन; वणीतील आरोपी महसूल अधिकाऱ्यांना अभय कुणाचे?

by Wani Times
June 6, 2026
0
जाहिरात

“है जवानी तो इश्क होना है” 5 जून से दीप्ति स्काय सिनेक्स में ❤️🍿

by Wani Times
June 6, 2026
0
वणी

शहर के होटलों व लॉज में फैला देह व्यापार का जाल ?

by Wani Times
June 5, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL