Wani Times

Wani Times

पत्रकारिता क्षेत्रात 1998 पासून कार्यरत. प्रतिष्ठित व आघाडीचे हिन्दी मराठी वृत्तमान पत्र तसेच मीडिया क्षेत्रात काम करण्याचा अनुभव. वणी टाईम्स न्यूजचे मुख्य संपादक म्हणून कार्यरत. बातमी ही फक्त माहिती देणारी नसून ती बदल घडवून आणणारी शक्ती आहे, या विश्वासाने पत्रकारिता करण्याचा माझा प्रयत्न असतो. वणी परिसरातील विकास, लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग आणि सामाजिक न्याय या मूल्यांना बळ देण्यासाठी वणी टाइम्स सतत कार्यरत आहे. प्रामाणिकपणा, पारदर्शकर्ता आणि निडर पत्रकारिता या त्रिसूत्रीवर माझा भर असून वाचकांचा विश्वास हीच खरी संपत्ती मानतो.

सूने घर को चोरों ने बनाया निशाना, लाखों के सोने-चांदी के आभूषण और नकदी पर हाथ साफ

वणी टाईम्स न्यूज : शहर के वडगांव रोड विठ्ठलवाड़ी क्षेत्र में एक सूने मकान में चोरी की बड़ी वारदात सामने...

मतिमंद, मनोरुग्णांच्या सेवेसाठी लायन्स इंग्लिश शाळेचा मदतीचा हात

जितेंद्र कोठारी, वणी : समाजातील मतिमंद, मनोरुग्ण, निराधार व बेघर व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या यवतमाळ येथील नंददीप फाउंडेशनला वणी येथील...

वणीत क्रिकेट सट्ट्याचा ‘सुपर ओव्हर’ आणि पोलिसांची ‘डॉट बॉल’ भूमिका चर्चेत !

वणी टाईम्स न्युज | यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहर हे अनेक वर्षांपासून क्रिकेट बेटिंग (सट्टा) व्यवसायासाठी चर्चेत राहिले आहे. आयपीएल हंगामादरम्यान...

लोककलावंत डॉ. दिलीप अलोने शुक्रवारी सह्याद्री वाहिनीवर

जितेंद्र कोठारी, वणी : लोककला, नाट्य, साहित्य आणि समाजप्रबोधनाच्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे वणी येथील प्रख्यात लोककलावंत डॉ. दिलीप...

मुकुटबन पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट ?

सुशील ओझा, झरी: औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे आणि झरी-जामणी तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून ओळख असलेल्या मुकुटबन परिसरात अवैध धंद्यांनी अक्षरशः डोके...

Page 1 of 141 1 2 141

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!