• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Friday, June 5, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

झाले गेले विसरुनी जावे, पुढील निवडणुका एकत्र लढावे

वणी भाजपचे दोन्ही गटात मनभेद दूर करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी दिला कानमंत्र

Wani Times by Wani Times
September 2, 2025
in यवतमाळ जिल्हा, राजकीय, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,862

वणी टाईम्स न्युज: कवी शांता शेळके यांनी मराठी सिनेमा “आपली माणसं” साठी “झाले गेले विसरुनी जावे, पुढे पुढे चालावे” हा गीत लिहिले होते. याच गीताचे संदर्भ लक्षात घेऊन वणी भाजपमधील गटबाजी दुर करण्याचे प्रयत्न सुरु आहे. भाजपचे आजी माजी जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत नुकतेच वणी येथील विश्रामगृहात वणी विधानसभा भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत वणी भाजपमधील दोन्ही गटाचे नेते व पदाधिकाऱ्यांना मनभेद विसरुन येणाऱ्या स्वराज्य संस्था निवडणुकात एकत्र होऊन काम करण्याचा कानमंत्र देण्यात आला.

उल्लेखनीय आहे की, विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या पराभवानंतर पक्षामध्ये दोन गट निर्माण झाले होते. कालांतराने दोन्ही गटात मनभेद वाढत गेले. पक्षाच्या कार्यक्रमात दोन्ही गटाचे नेते एका मंचावर जरी उपस्थित असले तरी एकमेकांपासून दुरी स्पष्ट जाणवत होती. काही दिवसांपासून भाजप जिल्हा उपाध्यक्ष पदावरून माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया यांच्यामध्ये चांगलीच रस्सीखेच झाली होती.

चोरडिया यांनी भाजपमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वर्चस्व वापरून पुत्र कुणाल चोरडियासाठी भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद खेचून आणले. उगाच वाद नको म्हणून पक्षश्रेष्ठींनी संजीवरेड्डी बोदकुरवार गटाचे रवी बेलूरकर व संजय पिंपळशेंडे या दोघांनाही जिल्हा उपाध्यक्ष पद बहाल केले. मात्र तान्हापोळा या सणानिमित्त दोन्ही गटाने आयोजित केलेले स्पर्धा आयोजनावरून पक्षाची फूट रस्त्यावर आल्याचे दिसून पडले. याबाबत वणी टाईम्सने प्रामुख्याने लेख प्रकाशित केले होते.

येत्या काही महिन्यात नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे निवडणुका होणार आहे. अशातच वणी भाजपमधील फूट ही पक्षासाठी घातक ठरणार असल्याची कल्पना पक्षातील वरिष्ठ नेत्यांना वाटली. त्यामुळे रविवार 31 ऑगस्ट रोजी भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल चव्हाण व माजी जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी वणी येथील विश्रामगृहात बैठक घेतली. बैठकीत शहरात पक्षाचे कोणतेही आयोजन मंडळ अध्यक्ष यांच्या परवानगीनेच होणार असल्याचे निर्देश जिल्हाध्यक्षांनी दिल्याचे बोलले जाते.

या बैठकीत भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल चव्हाण व माजी जिल्हाध्यक्ष नितीन भुतडासह माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजप शहर अध्यक्ष एड. निलेश चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष रवी बेलूरकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, भाजप जिल्हा कमिटीचे निमंत्रित सदस्य विजय चोरडिया, भाजप किसान आघाडी सदस्य दिनकर पावडे, विजय पिदुरकर तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Tags: bjp wanipolitical
TweetSendShareShare
Previous Post

वेकोलिच्या निलजई खाणीत ओबी कोसळून अपघात; स्कॉर्पियो व ट्रक मलब्यात दबलं

Next Post

ईमानदारी: रस्त्यावर सापडला मोबाईलचा पार्सल, मॅकनिकने दाखवली प्रामाणिकता

Related Posts

वणी

ट्रैफिक की लगाम पुलिस निरीक्षक नरेश रणधीर के हाथों में

by Wani Times
June 4, 2026
0
ब्रेकिंग न्युज

उमेदवारी मागे घेणेही आता चौकशीचा विषय ?

by Wani Times
June 4, 2026
0
वणी

थानेदार गोपाल उम्बरकर का तबादला, भानुदास पिदूरकर बने वणी के नए थानेदार

by Wani Times
June 3, 2026
0
ब्रेकिंग न्युज

घोटाला : वेकोली कर्मचारियों द्वारा यूनिफॉर्म खरीदी में फर्जीवाड़ा !

by Wani Times
June 3, 2026
0
क्राईम

सूने घर को चोरों ने बनाया निशाना, लाखों के सोने-चांदी के आभूषण और नकदी पर हाथ साफ

by Wani Times
June 2, 2026
0
वणी

मतिमंद, मनोरुग्णांच्या सेवेसाठी लायन्स इंग्लिश शाळेचा मदतीचा हात

by Wani Times
May 30, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL