• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Friday, June 5, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

वेकोलिच्या निलजई खाणीत ओबी कोसळून अपघात; स्कॉर्पियो व ट्रक मलब्यात दबलं

स्कॉर्पियोतील चार जणांचे जीव वाचले

Wani Times by Wani Times
September 2, 2025
in अपघात, ब्रेकिंग न्युज, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 2,605

वणी टाईम्स न्युज : मागील 3 दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवार 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास वेकोलि वणी क्षेत्रातील निलजई खाणीत मोठा अपघात घडला. उकणीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत असलेला ओबी (ओव्हर बर्डन) टील अचानक कोसळला. जोरदार वेगाने आलेल्या मातीच्या ढिगाऱ्याने रस्ता व्यापला. त्याचवेळी रस्त्यातून जात असलेली एक स्कॉर्पियो वाहन तसेच 18 चाकी ट्रक पूर्णपणे मातीमध्ये गाडली गेली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सोशल मीडियावर याचे व्हिडिओ व छायाचित्रे वेगाने व्हायरल होत आहेत.

स्कॉर्पियोतील चार जणांचे जीव वाचले

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्कॉर्पियोत बसलेले उकनी गावातील चार युवक कसेबसे मागच्या दारातून बाहेर पडले आणि त्यांनी आपले प्राण वाचवले. मात्र गाडी पूर्णपणे मातीखाली दबली. तर मलब्यात अडकलेला 18 चाकी ट्रक वंदना ट्रान्सपोर्ट कंपनीचा असल्याचे समजते.

या अपघातानंतर निलजई–घुग्घुस मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. दुसऱ्या पाळीत खाणीत दाखल झालेल्या वेकोलि कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाने अन्य मार्गाने बसद्वारे घरी पाठवावे लागले. सध्या या मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प आहे. वेकोलि व्यवस्थापनाने तात्काळ मदतकार्य व मलबा हटवण्याचे काम सुरू केले आहे. भारी यंत्रसामग्रीच्या सहाय्याने रस्त्यावर आलेल्या मातीच्या ढिगाऱ्याची सफाई केली जात आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की मार्ग लवकरच सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अडथळे निर्माण होत आहेत.

घटना दाबण्याचा वेकोलि प्रशासनाचा केविलवाणा प्रयत्न

शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा अपघात घडला असता वेकोलि प्रशासनाने अपघाताबाबत पोलिसांना माहितीच दिली नाही. या अपघातात जीवित हानी झाली नसली तरी दोन वाहने ढिगाऱ्याखाली दबले गेले. वेकोलि प्रशासनाने त्यांच्याकडे उपलब्ध मशिनीच्या सहाय्याने वाहने काढून एवढा मोठा अपघात परस्पर दाबण्याचा प्रयत्न केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

Tags: accidentbreaking newsshirpur policewcl coalmines
TweetSendShareShare
Previous Post

धूम स्टाईल बायकर्सना दणका; दोन पल्सर बाईक जप्त

Next Post

झाले गेले विसरुनी जावे, पुढील निवडणुका एकत्र लढावे

Related Posts

वणी

ट्रैफिक की लगाम पुलिस निरीक्षक नरेश रणधीर के हाथों में

by Wani Times
June 4, 2026
0
ब्रेकिंग न्युज

उमेदवारी मागे घेणेही आता चौकशीचा विषय ?

by Wani Times
June 4, 2026
0
वणी

थानेदार गोपाल उम्बरकर का तबादला, भानुदास पिदूरकर बने वणी के नए थानेदार

by Wani Times
June 3, 2026
0
ब्रेकिंग न्युज

घोटाला : वेकोली कर्मचारियों द्वारा यूनिफॉर्म खरीदी में फर्जीवाड़ा !

by Wani Times
June 3, 2026
0
क्राईम

सूने घर को चोरों ने बनाया निशाना, लाखों के सोने-चांदी के आभूषण और नकदी पर हाथ साफ

by Wani Times
June 2, 2026
0
वणी

मतिमंद, मनोरुग्णांच्या सेवेसाठी लायन्स इंग्लिश शाळेचा मदतीचा हात

by Wani Times
May 30, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL