• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, June 14, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

ईमानदारी: रस्त्यावर सापडला मोबाईलचा पार्सल, मॅकनिकने दाखवली प्रामाणिकता

तब्बल 22 हजाराचे आयफोनचे चार्जर परत मिळाल्याने दुकानदारांनी मानले आभार

Wani Times by Wani Times
September 2, 2025
in वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,682

वणी टाईम्स न्युज: आजच्या युगात प्रामाणिकपणा राहिलाच नाही, असं म्हणणाऱ्यांनी ही बातमी अवश्य वाचा. सायकल दुरुस्ती करणाऱ्या एका मॅकेनिकने रस्त्यावर सापडलेले मोबाईल असेसरीचे पार्सल मूळ मालकाला परत करून ईमानदारीचा परिचय दिला आहे. तब्बल 22 हजार रुपये किमतीचे आयफोनचे ओरिजनल चार्जर परत मिळाल्याने संबंधित दुकानदारांनी मॅकेनिकचे आभार मानले.

नांदेपेरा मार्गावर जगन्नाथ मठाजवळ अनिल सायकल अँड टू व्हिलर रिपेरिंग सेंटर नावाने दुरुस्तीची दुकान आहे. 15 ऑगस्ट रोजी 4 वाजता दरम्यान दुकान संचालक अनिल बेलेकर हे दुकानाचे बाहेर बसून असताना त्यांना रस्त्यावर खाकी रंगाच्या बॉक्समध्ये एक पार्सल दिसून पडला. त्यांनी पार्सल उचलून पहिला असता त्यावर रौनक मोबाईल शॉप वणी असे लिहून होते. तसेच नावाखाली मोबाईल नंबर सुद्धा लिहून होते. पार्सलवर लिहिलेल्या पत्त्यावरून आतमध्ये मोबाईल किंवा साहित्य असल्याचे अनिल बेलेकर यांचे लक्षात आले.

परंतु मनात कोणतीही बेइमानी न बाळगता अनिल बेलेकर यांनी रौनक मोबाईल शॉपचे मालकाला फोन करून त्यांची पार्सल सापडल्याचे कळविले. त्यानंतर मोबाईल दुकान मालकाने नांदेपेरा मार्गावर अनिल सायकल दुरुस्ती दुकानात येऊन आयफोन चार्जरची पार्सल अनिल बेलेकर कडून घेऊन त्यांचे आभार मानले. सदर पार्सल ट्रान्सपोर्ट मधून आणताना रिक्षा चालकाच्या अनवधानाने रस्त्यावर पडल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: HonestyLead storywani
TweetSendShareShare
Previous Post

झाले गेले विसरुनी जावे, पुढील निवडणुका एकत्र लढावे

Next Post

वणीतील वाहतूक पोलीस उप शाखा बंद करा; इरशाद खान

Related Posts

क्राईम

स्कूल के पीछे खुलेआम चल रहा था नशे का कारोबार

by Wani Times
June 14, 2026
0
आरोग्य

धक्कादायक: वणी परिसरात अनेक ढाबा व हॉटेल विना परवानगी सुरु ?

by Wani Times
June 14, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्युज : गावठी पिस्तूल व काडतूससह युवकाला अटक

by Wani Times
June 14, 2026
0
क्राईम

वणी पोलिसांची वरली मटका अड्ड्यांवर धडक कारवाई; १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

by Wani Times
June 13, 2026
0
वणी

मुंढे साहेब… इकडेही लक्ष द्या ! वणीत अवैध गुटखा तंबाखू व्यवसाय जोमात

by Wani Times
June 13, 2026
0
ब्रेकिंग न्युज

तुकाराम मुंडे ऍक्शन ; अन्न व औषध प्रशासनाचे पथक वणीत दाखल

by Wani Times
June 13, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL