Tuesday, April 21, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • Home
  • वणी
  • विदर्भ
  • Advertize
  • ब्रेकिंग न्युज
Home राजकीय

विजय चोरडिया यांची शिवसेना प्रभारी जिल्हा संघटक पदी नियुक्ती

🗳️ यवतमाळ, वणी, राळेगाव विधानसभा क्षेत्रात संघटन बांधणीची जबाबदारी

November 6, 2025
in राजकीय, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 846

वणी टाईम्स न्युज: येथील शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते विजय पारसमल चोरडिया यांची प्रभारी जिल्हा संघटक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पुढील एका वर्षासाठी असून यवतमाळ, वणी व राळेगाव विधानसभाचा प्रभार विजय चोरडिया यांना देण्यात आला आहे.

शिवसेना (शिंदे) पक्ष प्रमुख व उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व शिवसेना सचिव संजय पुष्पलता भाऊराव मोरे यांच्या स्वाक्षरीने दिनांक 3 नोव्हेंबर रोजी नियुक्ती पत्र निर्गमित करण्यात आला. त्यांच्या नियुक्ती बाबत विजय चोरडिया यांनी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री संजय राठोड, माजी आमदार विश्वास नांदेकर व विनोद मोहितकर यांचे आभार मानले आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल. असे नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Tags: political newsShivsena shindevijay choradiya
TweetSendShareShare
Previous Post

नाबालिग लड़की आधी रात घर से हुई गायब

Next Post

संपादकीय : “नगरसेवक कोण – पक्षाचा कार्यकर्ता की जनतेचा सेवक?”

Related Posts

क्राईम

वैमनस्यातून शेतातील कोठ्याला लावली आग !

April 20, 2026
क्राईम

मोहदा येथे क्रशर प्लांटवर अपघात : ट्रक मागे घेताना चिरडून चालक ठार

April 20, 2026
राजकीय

पुन्हा श्रेयवादाची ठिणगी; फिल्टर प्लांट निधीवरून आजी-माजी आमदार आमनेसामने

April 20, 2026
क्राईम

कुएं से अज्ञात व्यक्ति का सड़ा-गला शव बरामद

April 19, 2026
राजकीय

चला.. भूमिपूजन- भूमिपूजन खेळू या ..!

April 19, 2026
क्राईम

नशे का कारोबार : एमडी ड्रग्स जब्त, 2 आरोपी गिरफ्तार

April 18, 2026

Editor Team

Browse by Category

  • Editorial
  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
    • Nidhan Warta
    • गावाकडच्या बातम्या
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL