• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Tuesday, May 12, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

पुन्हा श्रेयवादाची ठिणगी; फिल्टर प्लांट निधीवरून आजी-माजी आमदार आमनेसामने

◾विकासाचा श्रेय घेण्याची स्पर्धा की, टक्केवारीचा राजकारण !

Wani Times by Wani Times
April 20, 2026
in राजकीय, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 2,002

जितेंद्र कोठारी, वणी | वणी शहरातील विकास कामांच्या श्रेयावरून सुरू असलेली राजकीय चढाओढ आता अधिकच तीव्र झाली आहे. “नमो उद्यान” भूमिपूजन वाद शांत होत नाही तोच अमृत 2 योजनेतील वॉटर ट्रीटमेंट प्लांट (WTP) साठी मंजूर झालेल्या 12 कोटी 50 लाख रुपयांच्या निधीवरून आजी व माजी आमदारांमध्ये थेट संघर्ष पेटला आहे.

🔹 पाणीपुरवठा योजनेत WTP अभावी अडथळा

वणी शहरासाठी नवरगाव धरणातून पाणीपुरवठा करण्याची योजना अमृत टप्पा-2 अंतर्गत मंजूर झाली असून 18 किमी लांबीची पाइपलाइन व शहरातील भूमिगत लाईनचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, जल शुद्धीकरण प्रकल्प आणि उंच पाण्याची टाकी नसल्याने संपूर्ण योजना अपुरी ठरत होती, ही वस्तुस्थिती नागरिकांसमोर होतीच.

🔹 माजी आमदारांचा दावा: मुख्यमंत्र्यांकडे पत्रानंतर निधी

माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सांगितले की, 11 मार्च 2026 रोजी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी मागणी सादर केली होती. त्यानंतर 19 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश दिले, आणि त्याच अनुषंगाने खनिज प्रतिष्ठान निधीतून 12.50 कोटी रुपये नगर परिषदेला वर्ग करण्यात आले, असा त्यांचा ठाम दावा आहे.

🔹 आमदारांचे प्रत्युत्तर: DPDC बैठकीतील मागणीमुळे निधी

विद्यमान आमदार संजय देरकर यांनी हा दावा फेटाळत म्हटले की, जिल्हा नियोजन व विकास समिती (DPDC) बैठकीत त्यांनीच WTP व पाण्याच्या टाकीसाठी निधीची मागणी केली होती. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी निधी मंजूर केला असून, “माजी आमदार आयत्या बिलावर नागोबा बनून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत”, असा थेट आरोप त्यांनी केला.

🔹 विकासकामांवरून श्रेययुद्ध अधिकच रंगले

दोन्ही बाजूंनी ग्रामीण रस्ते, प्रवासी निवारे, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, नमो उद्यान, बसस्थानक नूतनीकरण यांसारख्या विविध कामांचे श्रेय घेण्याची स्पर्धा सुरू आहे. राजकीय वातावरणात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू असताना, प्रत्यक्षात मात्र नागरिकांना या संघर्षात फारसा रस नसल्याचे दिसून येते.

🔹वणीकरांचा सूर मात्र स्पष्ट आहे—

“शहराच्या विकासासाठी निधी कुणीही आणो, कामे पूर्ण झाली पाहिजेत. श्रेय कोणाचे हे दुय्यम आहे.”

🔻 निष्कर्ष

फिल्टर प्लांटसारखा महत्त्वाचा प्रकल्प वणीसाठी जीवनावश्यक ठरत असताना, त्यावरून सुरू झालेला राजकीय संघर्ष आगामी काळात आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. आता लक्ष एकाच गोष्टीकडे—

👉 निधी मंजूर झाला आहे, पण काम वेळेत पूर्ण होणार का?

Tags: MLA Sanjay Derkarpolitical newsX MLA Sanjivreddi Bodkurwar
TweetSendShareShare
Previous Post

कुएं से अज्ञात व्यक्ति का सड़ा-गला शव बरामद

Next Post

मोहदा येथे क्रशर प्लांटवर अपघात : ट्रक मागे घेताना चिरडून चालक ठार

Related Posts

ब्रेकिंग न्युज

कार्यवाही: सुनील मोहितकर की WCL सुरक्षा समिति से छुट्टी

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

बड़ा खुलासा ..वणी में फर्जी बैंक खातों का बड़ा नेटवर्क !

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्यूज़ : मुंबई क्राइम ब्रांच की वणी में बड़ी कार्रवाई

by Wani Times
May 10, 2026
0
जाहिरात

Requirement : मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी में विभिन्न पदों पर भर्ती

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

महिलां चोरट्यांची टोळी सक्रिय? घराचे मागील दार तोडून पितळ-तांब्याचे भांडे लंपास

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

अल्पवयीन तरुणी बेपत्ता; फूस लावून पळविल्याचा संशय

by Wani Times
May 10, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL