• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Tuesday, May 12, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

चला.. भूमिपूजन- भूमिपूजन खेळू या ..!

◾ ‘नमो उद्यान’ चे तिसऱ्यांदा भूमिपूजनावरून वणीत राजकारण तापले!

Wani Times by Wani Times
April 19, 2026
in राजकीय, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,028

जितेंद्र कोठारी, वणी | शहराच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या “नमो उद्यान” प्रकल्पावरून वणीमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकाच कामाचे तब्बल तीनदा भूमिपूजन झाल्याने हा प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

काय आहे ‘नमो उद्यान’ ?

राज्य शासनाच्या ‘वैशिष्ट्यपूर्ण’ योजनेअंतर्गत नगर परिषद क्षेत्रात आधुनिक उद्यान विकसित करण्यासाठी वणी नगर परिषदेला 1 कोटी रुपयांची निधी मंजूर झाली. या निधीतून आनंद नगर परिसरात मोकळ्या जागेवर सर्व सोयियुक्त अद्यावत “नमो उद्यान” बगीचा उभारण्यात येणार आहे. या उद्यानांमुळे शहरातील नागरिकांना दर्जेदार सार्वजनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हा मुख्य उद्देश आहे.

भूमिपूजनवरून वादाची ठिणगी !

6 एप्रिल 2026 रोजी नगर परिषद अध्यक्ष विद्या आत्राम यांच्या उपस्थितीत माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आनंद नगर येथे नमो उद्यानाचे पहिले भूमिपूजन केले. मात्र, हे शासकीय काम असताना विद्यमान आमदार संजय देरकर यांना डावलल्याचा आरोप करत शिवसेना आक्रमक झाली. त्यानंतर 16 एप्रिल रोजी आमदार देरकर यांनी समर्थकांसह त्याच ठिकाणी दुसऱ्यांदा भूमिपूजन केले. एवढ्यावरच न थांबता, शिवसैनिकांनी पूर्वीचा बॅनर फाडल्याचा आरोप करत भाजपकडून पुन्हा 18 एप्रिल रोजी तिसऱ्यांदा भूमिपूजन करण्यात आले.

⚖️ श्रेयवादाची लढाई की विकासाचा अडथळा?

नमो उद्यानाचे “काम सुरू होण्यापूर्वीच तीनदा भूमिपूजन” प्रकारामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रकार विकासापेक्षा राजकीय श्रेयासाठीची स्पर्धा अधिक अधोरेखित करत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

🗣️ राजकीय आरोप-प्रत्यारोप

‘नमो उद्यान’ हा भारतीय जनता पक्षाचा खाजगी प्रकल्प नसून राज्य शासनाच्या निधीतून साकार होणार आहे. आणि शासकीय प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमात प्रोटोकॉल बाजूला सारून मुद्दामहून विद्यमान लोकप्रतिनिधीला वगळण्यात आले. हा प्रकार शिवसेना खपवून घेणार नाही.

सुधीर थेरे : शिवसेना गट नेता , न. प. वणी 

नमो उद्यान प्रकल्पाची कार्यान्वयन यंत्रणा नगर परिषद आहे. भूमिपूजन कोणाच्या हस्ते करायचं ? हा नगर परिषदेचा अधिकार आहे. वणी नगर परिषदेत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे नगराध्यक्ष यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आला. शिवसेनेकडून बेकायदेशीर हस्तक्षेप करून वाद निर्माण करण्यात आले.

राकेश बुगेवार – उपाध्यक्ष व भाजप गट नेता, न. प. वणी  

❗ नागरिकांचा सवाल

शहरात विकास कामावरून आजी माजी आमदार श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. रस्ते, निवारे, पिण्याचे पाणी, अद्यावत बस स्थानक, नमो उद्यान व इतर कामासाठी शासनाने मंजूर केलेली निधी वरून आमदार संजय देरकर व माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे नमो उद्यान साकार होणार की, फक्त भूमिपूजनच चालणार ?” असा प्रश्न वणीकर नागरिक विचारत आहे.

🧭 पुढे काय ?

नमो उद्यान हा शहराच्या विकासासाठी महत्त्वाचा प्रकल्प असला तरी, सध्या तो राजकीय श्रेयवादाचा केंद्रबिंदू बनला आहे. आता सर्वांचे लक्ष प्रत्यक्ष काम कधी सुरू होते याकडे लागले आहे.

Tags: bjpnagar parishad electionnamo udyanpolitical newsshivsena UBT
TweetSendShareShare
Previous Post

नशे का कारोबार : एमडी ड्रग्स जब्त, 2 आरोपी गिरफ्तार

Next Post

कुएं से अज्ञात व्यक्ति का सड़ा-गला शव बरामद

Related Posts

ब्रेकिंग न्युज

कार्यवाही: सुनील मोहितकर की WCL सुरक्षा समिति से छुट्टी

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

बड़ा खुलासा ..वणी में फर्जी बैंक खातों का बड़ा नेटवर्क !

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्यूज़ : मुंबई क्राइम ब्रांच की वणी में बड़ी कार्रवाई

by Wani Times
May 10, 2026
0
जाहिरात

Requirement : मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी में विभिन्न पदों पर भर्ती

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

महिलां चोरट्यांची टोळी सक्रिय? घराचे मागील दार तोडून पितळ-तांब्याचे भांडे लंपास

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

अल्पवयीन तरुणी बेपत्ता; फूस लावून पळविल्याचा संशय

by Wani Times
May 10, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL