• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Monday, May 11, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजप उमेदवारांचे भव्य शक्तिप्रदर्शन

🔅 माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिला–पुरुषांचा उत्स्फूर्त सहभाग

Wani Times by Wani Times
November 29, 2025
in राजकीय, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,065

वणी टाईम्स न्यूज : नगर परिषद निवडणुकीची तारीख जवळ येत असताना शहरातील प्रचाराचा तापमानदर चांगलाच चढू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी प्रभाग क्रमांक १ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी प्रभावी शक्तिप्रदर्शन करीत भव्य प्रचार रॅली काढली. नगराध्यक्ष पदाच्या भाजप उमेदवार विद्या खेमराज आत्राम, तर नगरसेवक पदाचे उमेदवार उमाकांत उर्फ बालू जोगी व मीनाक्षी शैलेश जूनघरे यांच्या समर्थनार्थ ही रॅली काढण्यात आली. माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या नेतृत्वात ही रॅली भव्य दिमाखात पार पडली.

प्रचार रॅलीत प्रभागातील शेकडो महिला-पुरुष भाजपा कार्यकर्ते, समर्थक ढोल-ताशांच्या गजरात, हातात झेंडे व फलक घेऊन घोषणाबाजी करत सहभागी झाले. रॅलीने बँक कॉलनी हनुमान मंदिर येथून प्रारंभ करून आयटीआय कॉलनी, गुलमोहर पार्क, रविनगर, वडगाव रोड, विठ्ठलवाडी मार्गे पुन्हा बँक कॉलनीत पुनरागमन केले. रॅलीदरम्यान माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, प्रभाग प्रभारी नितीन वासेकर तसेच दोन्ही नगरसेवक पदाचे उमेदवार नागरिकांना भेटून भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करत होते.

प्रभाग क्रमांक १ अंतर्गत नांदेपेरा रोड, सहारा पार्क, नवकार नगर, विद्यानगरी, अयोध्या नगरी, सहकारी बँक कॉलनी, आयटीआय कॉलनी, रविनगरचा काही भाग, गुलमोहर पार्क, विठ्ठलवाडी, रेल्वे स्टेशन परिसर आणि पट्टाचार नगर या महत्त्वाच्या वस्तींचा समावेश होतो. या प्रभागात प्रामुख्याने नोकरीपेशा व सुशिक्षित मतदारवर्ग मोठ्या प्रमाणावर असून, हा मतदारवर्ग जात-धर्मापेक्षा विकासाला प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वाचा समर्थक म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच शहरातील सर्वच १४ प्रभागांमध्ये भाजप उमेदवारांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद अधिक दृढ झाल्याचे चित्र आहे.

https://wanitimes.com/wp-content/uploads/2025/11/VID-20251128-WA0061.mp4

यापूर्वी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनीही प्रभाग क्रमांक १ मध्ये घर-घर भेट देत नागरिकांशी संवाद साधला. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या उमेदवारांना मतदान करून निर्णायक भूमिका बजावण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले. ही प्रचार मोहीम पाहता प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजपने जोरदार पकड निर्माण केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Tags: bjpelection campaignnagar parishad electionward 1
TweetSendShareShare
Previous Post

धनुष-कृति के फायरब्रांड रोमांस का कमाल; ‘तेरे इश्क में’ करेगी धमाल

Next Post

विरोधकांचे डोळ्याचे पारणे फेडले; भाजपच्या रॅलीत लोटला जनसागर

Related Posts

क्राईम

ब्रेकिंग न्यूज़ : मुंबई क्राइम ब्रांच की वणी में बड़ी कार्रवाई

by Wani Times
May 10, 2026
0
जाहिरात

Requirement : मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी में विभिन्न पदों पर भर्ती

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

महिलां चोरट्यांची टोळी सक्रिय? घराचे मागील दार तोडून पितळ-तांब्याचे भांडे लंपास

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

अल्पवयीन तरुणी बेपत्ता; फूस लावून पळविल्याचा संशय

by Wani Times
May 10, 2026
0
वणी

वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे यांना निलंबित करण्याची मागणी

by Wani Times
May 8, 2026
0
क्राईम

वणीत गोवंश जनावरांची अवैध वाहतूक

by Wani Times
May 8, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL