• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Friday, June 5, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

भाजपा वणी विधानसभा तर्फे पं. दिनदयाल उपाध्याय जयंती व माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

आदिवासी विकास मंत्री ना. अशोक उइके आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विशेष उपस्थिती

Wani Times by Wani Times
September 29, 2025
in राजकीय, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 3,673

वणी टाईम्स न्युज :– भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा तर्फे पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या 110 व्या जयंतीचे औचित्य साधत तसेच माजी आमदार मा. श्री. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या वाढदिवसाचा संयोग साधत दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

🔻 सकाळी 6.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज बौक येथे “नमो युवा रन – नशा मुक्त भारत मॅरेथॉन स्पर्धा” घेण्यात आली. चार गटांत विभागून झालेल्या या स्पर्धेत जवळपास 250 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेनंतर विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. सकाळी 10 वाजता वणी शहरातील सर्व बुथवर पं. दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.

🔻 दुपारी 12 वाजता वणी येथील एस.बी. हॉलमध्ये भव्य कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्याला आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य नामदार अशोक उईके, माजी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, राज्य परिषद सदस्य दिनकर पावडे, जिल्हा कामगार आघाडी अध्यक्ष विजय पिदुरकर, तसेच जिल्हा पदाधिकारी आणि विधानसभा क्षेत्रातील 1500 पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी नामदार अशोक उईके यांनी पं. दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त नमन करत सेवा पंधरवाडा अभियानाचे कौतुक केले. त्यांनी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात पं. दिनदयाल उपाध्याय यांच्या जीवनचरित्राचा आढावा घेतला. “एकात्म मानववाद” या विचारसरणीवर प्रकाश टाकत कार्यकर्त्यांना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून आनंद निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी संजीवरेड्डी बोदकुरवार यांना 2029 च्या निवडणुकीतील भावी आमदार असे संबोधून त्यांचा आवाज विधानसभेत पोहोचविण्याची हमी दिली.

 

🔻 दुपारी 4 वाजता विठ्ठलवाडी येथील नगरपरिषद शाळा क्र. 7 च्या आवारात “एक पेड माँ के नाम” अभियानांतर्गत 75 वृक्षारोपण करण्यात आले. सायंकाळी 6 वाजता जैताई मंदिरात माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व वणी शहर मंडळ अध्यक्ष ॲड. निलेश माया महादेवराव चौधरी यांच्या उपस्थितीत आरतीचे आयोजन झाले.

संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी वणी शहर मंडळ अध्यक्ष ॲड. निलेश माया महादेवराव चौधरी, जिल्हा सोशल मिडिया अध्यक्ष दीपक पाठणकर, शहर उपाध्यक्ष डॉ. रोहित बनकर, शहर सचिव राज गव्हाणे, युवा मोर्चा अध्यक्ष बालाजी भेदोडकर, शहर सहकोषाध्यक्ष ललित कचवे, हर्षल बिडकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन ॲड. निलेश माया महादेवराव चौधरी यांनी केले.

Tags: bjp wanimla birthday wishessudhir mungantiwar
TweetSendShareShare
Previous Post

जैताई मंदिरात भव्य भगवती जागरणाचे आयोजन

Next Post

कायर येथून बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला

Related Posts

वणी

ट्रैफिक की लगाम पुलिस निरीक्षक नरेश रणधीर के हाथों में

by Wani Times
June 4, 2026
0
ब्रेकिंग न्युज

उमेदवारी मागे घेणेही आता चौकशीचा विषय ?

by Wani Times
June 4, 2026
0
वणी

थानेदार गोपाल उम्बरकर का तबादला, भानुदास पिदूरकर बने वणी के नए थानेदार

by Wani Times
June 3, 2026
0
ब्रेकिंग न्युज

घोटाला : वेकोली कर्मचारियों द्वारा यूनिफॉर्म खरीदी में फर्जीवाड़ा !

by Wani Times
June 3, 2026
0
क्राईम

सूने घर को चोरों ने बनाया निशाना, लाखों के सोने-चांदी के आभूषण और नकदी पर हाथ साफ

by Wani Times
June 2, 2026
0
वणी

मतिमंद, मनोरुग्णांच्या सेवेसाठी लायन्स इंग्लिश शाळेचा मदतीचा हात

by Wani Times
May 30, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL