• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Friday, June 5, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

कायर येथून बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला

📌 घुग्गुस रोड टोल प्लाजा जवळ शिव मंदिराच्यागे आढळला मृतदेह

Wani Times by Wani Times
September 29, 2025
in ब्रेकिंग न्युज, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 4,437

वणी टाईम्स न्युज: येथील घुग्गुस रोड टोल प्लाजा जवळ शिव मंदिराच्यागे आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून मयत युवक हा कायर येथील असल्याचे निष्पन्न झाले. अजय पुंडलिक शेंडे (30) रा. कायर असे मृतकाचे नाव आहे. मृतक हा 18 सप्टेंबर पासून घरातून बेपत्ता होता. याबाबत शिरपूर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रारही दाखल करण्यात आली होती.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिव मंदिराच्या मागे एका इसमाचा मृतदेह पडून असल्याची माहिती एका कॉलरने डायल 112 वर कॉल करून पोलिसांना दिली होती. माहितीवरून सपोनी निलेश अपसुंदे, पोउपनि सुदाम आसोरे, अमलदार राजू देठे, पो.का. ज्ञानेश्वर सोनटक्के, चालक अविनाश देवकर घटनास्थळी पोहचेल. त्या ठिकाणी अंदाजे 30 वर्षीय इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविला.

मृतक युवकाच्या पेंटच्या खिशातून मिळालेल्या मोबाईलवरून मृतक हा कायर येथून बेपता अजय पुंडलिक शेंडे असल्याची ओळख पटली. मृतक अजय हा विवाहित असून घरातून बेपत्ता का झाला ? मागील 10 दिवसांपासून तो कुठे होता ? तसेच त्याच्या मृत्यू हा नैसर्गिक की घातपात आहे ? याबाबतही अद्याप स्पष्ट झाले नाही. शव विच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर याबाबत स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Tags: dead bodyLead storywani police
TweetSendShareShare
Previous Post

भाजपा वणी विधानसभा तर्फे पं. दिनदयाल उपाध्याय जयंती व माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Next Post

ब्रेकिंग: हाकेच्या अंतरावर तरुणावर जीवघेणा हल्ला

Related Posts

वणी

ट्रैफिक की लगाम पुलिस निरीक्षक नरेश रणधीर के हाथों में

by Wani Times
June 4, 2026
0
ब्रेकिंग न्युज

उमेदवारी मागे घेणेही आता चौकशीचा विषय ?

by Wani Times
June 4, 2026
0
वणी

थानेदार गोपाल उम्बरकर का तबादला, भानुदास पिदूरकर बने वणी के नए थानेदार

by Wani Times
June 3, 2026
0
ब्रेकिंग न्युज

घोटाला : वेकोली कर्मचारियों द्वारा यूनिफॉर्म खरीदी में फर्जीवाड़ा !

by Wani Times
June 3, 2026
0
क्राईम

सूने घर को चोरों ने बनाया निशाना, लाखों के सोने-चांदी के आभूषण और नकदी पर हाथ साफ

by Wani Times
June 2, 2026
0
वणी

मतिमंद, मनोरुग्णांच्या सेवेसाठी लायन्स इंग्लिश शाळेचा मदतीचा हात

by Wani Times
May 30, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL