• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, June 7, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप हाच एकमेव पर्याय – संजीवरेड्डी बोदकुरवार

🪷 भाजपच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांवर मतदारांचा विश्वास

Wani Times by Wani Times
December 1, 2025
in राजकीय, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 2,075

वणी टाईम्स न्युज : वणी नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना दृश्यमान अशी आघाडी मिळाली आहे. निवडणूक प्रचाराचे शेवटचे काही क्षण उरले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार संजीवरेड्डी बोरकुरवार आणि माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी उमेदवारांच्या समर्थनार्थ सर्व 14 प्रभागामध्ये दौरे करत भाजपच्या कार्यकाळात करण्यात आलेले विकास कामांचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडला.

गेल्या कार्यकाळात शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल घडवून आणण्यात दोन्ही नेत्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. रस्ते डांबरीकरण, अंडरग्राऊंड ड्रेनेज, पेयजल पाइपलाइनचे आधुनिकीकरण, स्ट्रीट लाईट व्यवस्था, स्वच्छता अभियान, उद्यानांचे संवर्धन, तसेच विजेच्या सुविधांची सुधारणा या अनेक प्रकल्पांना गती भाजपच्या कार्यकाळात मिळाली. शहरातील रखडलेली विविध विकास कामे मंजूर करणे व निधी उपलब्ध करून देण्यातही या वरिष्ठ नेत्यांनी पुढाकार घेतला.

संजीवरेड्डी बोरकुरवार यांनी ग्रामीण-शहरी संपर्क वाढवणे, प्रमुख मार्गांचे रुंदीकरण आणि शहरातील आंतरिक रस्त्यांवर भर दिला. तर तारेंद्र बोर्डे यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात शहरात स्वच्छता उपक्रम, रस्ते प्रकाशयोजना, नागरिक सुविधा केंद्रांचे उन्नयन आणि सार्वजनिक जागांची देखभाल यात उल्लेखनीय सुधारणा झाली. वणी ते यवतमाळ मार्ग तसेच वणी नागपूर मार्गावर रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुरु आहे. 140 कोटी रुपयांची अमृत जल योजनेचे माध्यमातून नागरिकांना शुद्व पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.

प्रचारादरम्यान नागरिक मोठ्या प्रमाणात भाजप उमेदवारांना प्रतिसाद देत असून गेल्या काही वर्षांत झालेले विकासकाम पाहता आगामी काळातही हीच गती कायम राहील, असे मतदारांचे म्हणणे आहे. भाजपकडून दावा करण्यात येत आहे की, वणी नगर परिषदेला सक्षम, पारदर्शक आणि विकासाभिमुख प्रशासन देण्यासाठी पक्षाचे उमेदवारच योग्य पर्याय आहेत. त्यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले आहे.

Tags: bjpnagar parishad election
TweetSendShareShare
Previous Post

Election Update: वणी येथील प्रभाग क्रमांक 14 (क) मधील निवडणूक रद्द

Next Post

भीषण दुर्घटना : ट्रक ने एस. टी. बस को मारी जोरदार टक्कर

Related Posts

क्राईम

अवैध रिश्ते का खूनी अंजाम: मार्डा बांध के जंगल में मिली सड़ी लाश ने खोला हत्या का राज

by Wani Times
June 7, 2026
0
वणी

स्वर्णलीला स्कूल में दो दिवसीय शिक्षक कार्यशाला संपन्न

by Wani Times
June 7, 2026
0
क्राईम

लग्न ठरले, साक्षगंध झाला; पण वरच झाला गायब!

by Wani Times
June 6, 2026
0
वणी

नेरच्या ४ तलाठ्यांचे निलंबन; वणीतील आरोपी महसूल अधिकाऱ्यांना अभय कुणाचे?

by Wani Times
June 6, 2026
0
जाहिरात

“है जवानी तो इश्क होना है” 5 जून से दीप्ति स्काय सिनेक्स में ❤️🍿

by Wani Times
June 6, 2026
0
वणी

शहर के होटलों व लॉज में फैला देह व्यापार का जाल ?

by Wani Times
June 5, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL