• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Friday, June 5, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

रस्त्यावर थांबून लघुशंकेला जाणं बाईक चालकाला पडला महागात

🏍️ अनोळखी इसम नजरेदेखत बाईक घेऊन झाला पसार

Wani Times by Wani Times
July 16, 2025
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 4,075

वणी टाईम्स न्युज : नातेवाईकांच्या घरी जात असताना वाटेतच रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करुन लघुशंकेला जाणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. रस्त्यावर उभी बाईक एका अनोळखी इसमाने नजरेदेखत लंपास केली. सगळीकडे शोधाशोध करुन ही दुचाकी मिळून आली नाही. शेवटी फिर्यादी सुदर्शन चिंतामण धवणे (35), राह. पळसगाव, तालुका बल्लारपूर, जिल्हा चंद्रपूर यांनी वणी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरी गेल्याची तक्रार नोंदवली.

तक्रारीनुसार फिर्यादी हा दिनाक 7 जुलै रोजी सायंकाळी मारेगाव तालुक्यातील मार्डी येथे त्याच्या साडूच्या घरी जाण्यासाठी मोटरसायकलवर निघाला होता. दरम्यान रात्री 8 वाजता वणी मारेगाव मार्गावर मचान धाब्याजवळ त्याला लघुशंका जाणवली. त्यामुळे त्यांनी हिरो स्प्लेंडर बाईक क्रमांक MH34 CN2066 ही रस्त्याच्या कडेला उभी करून लघुशंका करण्यासाठी रोडच्या खाली उतरला. त्यावेळी चाबी मोटारसायकलला लागूनच होती.

फिर्यादी हा लघुशंका करत असताना एक अनोळखी इसम मोटरसायकल जवळ आला व त्यांनी बाईक स्टार्ट करून मारेगावच्या दिशेने पळ काढला. फिर्यादी यांनी परिसरात व मारेगाव येथे शोध घेतला असता मोटरसायकल मिळून आली नाही. अखेर त्यांनी वणी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीने त्याची हिरो स्प्लेंडर दुचाकी किंमत 70 हजार चोरून नेल्याची तक्रार दाखल केली.

Tags: bike theftLead storywani police
TweetSendShareShare
Previous Post

डिवाइडर से टकराई ट्रैवल्स, बाल बाल बचे यात्री

Next Post

जिल्हा परिषद सर्कलचे नाव‘वेल्हाळा’ऐवजी‘लाठी’ करा 

Related Posts

वणी

ट्रैफिक की लगाम पुलिस निरीक्षक नरेश रणधीर के हाथों में

by Wani Times
June 4, 2026
0
ब्रेकिंग न्युज

उमेदवारी मागे घेणेही आता चौकशीचा विषय ?

by Wani Times
June 4, 2026
0
वणी

थानेदार गोपाल उम्बरकर का तबादला, भानुदास पिदूरकर बने वणी के नए थानेदार

by Wani Times
June 3, 2026
0
ब्रेकिंग न्युज

घोटाला : वेकोली कर्मचारियों द्वारा यूनिफॉर्म खरीदी में फर्जीवाड़ा !

by Wani Times
June 3, 2026
0
क्राईम

सूने घर को चोरों ने बनाया निशाना, लाखों के सोने-चांदी के आभूषण और नकदी पर हाथ साफ

by Wani Times
June 2, 2026
0
वणी

मतिमंद, मनोरुग्णांच्या सेवेसाठी लायन्स इंग्लिश शाळेचा मदतीचा हात

by Wani Times
May 30, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL