• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Friday, June 5, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

ब्रेकिंग: धारदार शस्त्रांसह दहशत माजविणाऱ्यांवर पोलिसांचा धडक एक्शन

🚨 लालपुलिया येथे कोयता तर शिरपूर येथे तलवार घेऊन फिरणारे दोघे जेरबंद

Wani Times by Wani Times
March 6, 2026
in क्राईम, ब्रेकिंग न्युज, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 2,193

वणी टाईम्स न्युज | सार्वजनिक ठिकाणी धारदार शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोन युवकांवर पोलिसांनी धडक कारवाई करत त्यांना अटक केली आहे. वणी व शिरपूर पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलिसांनी आरोपींकडून तलवार, कोयता व दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वणी पोलिसांनी वणी-यवतमाळ मार्गावरील लालपुलिया परिसरातील साई ढाबा समोर सापळा रचला. यावेळी एका दुचाकीवर संशयास्पदरीत्या बसलेल्या युवकाची तपासणी करण्यात आली. अंगझडती घेतली असता त्याच्या शर्टच्या मागील बाजूस तब्बल 41 सेंटीमीटर लांबीचा धारदार कोयता लपवून ठेवलेला आढळून आला.

ताब्यात घेतलेल्या युवकाने आपले नाव विवेक संतोष सिकलवार (22), रा. सेवानगर, वणी असे सांगितले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात तो कोणत्या तरी गंभीर गुन्ह्याच्या उद्देशाने शस्त्र बाळगून फिरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपीकडून कोयता (किंमत अंदाजे 500 रुपये) व होंडा युनिकॉर्न दुचाकी क्रमांक MH-29 CAL 5109 (किंमत अंदाजे 50 हजार रुपये) असा एकूण 50 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दरम्यान, दुसऱ्या घटनेत शिरपूर पोलीस ठाणे हद्दीतील मोहदा ते कृष्णानपूर मार्गावर एक युवक हातात तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक धीरज गुल्हाने यांनी पोलिस पथकासह कारवाई करत संबंधित युवकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 32 इंच लांबीची लोखंडी तलवार हस्तगत करण्यात आली. सदर युवकाने आपले नाव विक्रम रवींद्र निब्रड (23), रा. कृष्णानपूर असे सांगितले.

या दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपी विवेक संतोष सिकलवार व विक्रम रवींद्र निब्रड यांच्याविरुद्ध अनुक्रमे वणी व शिरपूर पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम 4 व 25 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास वणीचे पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर व शिरपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Tags: crime newsillegal weaponsshirpur policewani police
TweetSendShareShare
Previous Post

वणी तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर – टप्पा १’ ची सुरुवात

Next Post

बार समोर झालेल्या वादातून प्लास्टिक खुर्चीने वार करुन तरुणाचे डोकं फोडले

Related Posts

वणी

ट्रैफिक की लगाम पुलिस निरीक्षक नरेश रणधीर के हाथों में

by Wani Times
June 4, 2026
0
ब्रेकिंग न्युज

उमेदवारी मागे घेणेही आता चौकशीचा विषय ?

by Wani Times
June 4, 2026
0
वणी

थानेदार गोपाल उम्बरकर का तबादला, भानुदास पिदूरकर बने वणी के नए थानेदार

by Wani Times
June 3, 2026
0
ब्रेकिंग न्युज

घोटाला : वेकोली कर्मचारियों द्वारा यूनिफॉर्म खरीदी में फर्जीवाड़ा !

by Wani Times
June 3, 2026
0
क्राईम

सूने घर को चोरों ने बनाया निशाना, लाखों के सोने-चांदी के आभूषण और नकदी पर हाथ साफ

by Wani Times
June 2, 2026
0
वणी

मतिमंद, मनोरुग्णांच्या सेवेसाठी लायन्स इंग्लिश शाळेचा मदतीचा हात

by Wani Times
May 30, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL