• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Wednesday, April 29, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय
Home क्राईम

एमपीडीए मध्ये अटक जम्मू खान याची भंडारा जिल्हा कारागृहात रवानगी

एका वर्षांंकरिता स्थानबद्ध करण्याचा आदेश शासनाने केला कायम

June 10, 2025
in क्राईम, ब्रेकिंग न्युज, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 3,449

वणी टाईम्स न्युज : पोलीस दप्तरी सराईत गुन्हेगार म्हणून नोंद येथील मोमिनपुरा निवासी जहीर उर्फ जम्मू मेहबूब खान याला महाराष्ट्र प्रतिबंधक धोकादायक क्रियाकलाप अधिनियम 1981 (MPDA act) मध्ये अटक करण्यात आली असून त्याची भंडारा जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. जम्मू खान याला 12 महिने स्थानबद्ध करण्याचा जिल्हाधिकारी यवतमाळ यांचा आदेश शासनाने कायम केला आहे. सदर कार्यवाही बाबत यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे प्रेस नोट जारी करुन माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, दृक्श्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणार्‍या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम 1981 अन्वये स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन वणी यांनी तयार करून पोलीस अधीक्षक यवतमाळ यांचे मार्फतीने मंजुरी करिता जिल्हा दंडाधिकारी यवतमाळ यांच्याकडे सादर केला होता. सदर प्रस्तावास जिल्हा दंडाधिकारी यवतमाळ यांनी दिनांक 9 जून 2025 रोजी मान्यता देऊन जमीर उर्फ जम्मू खान मेहबूब खान रा. मोमीनपुरा वणी, तालुका वणी, जिल्हा यवतमाळ याचे स्थानबद्धतेचे आदेश पारित केले.

आणखी कारवाया करणार ..

यापुढेही अशा स्वरुपाचे शांतता भंग करणारे, शरीराविरुध्द व संपत्तीविरुध्द गुन्हे करणारे, धोकादायक गुन्हेगार तसेच वाळु तस्करी, गावठी हातभट्टी दारु विषयक गुन्हेगारांविरुध्द एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत जास्तीत जास्त कारवाई करण्यासाठी अशा गुन्हेगारांची जंत्री गोळा करणे सुरु असुन भविष्यात अशा प्रकारच्या जास्तीत जास्त कारवाई प्रस्तावीत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

यांनी केली कारवाई..

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक, यवतमाळ कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी, वणी गणेश केंद्रे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक, पो.स्टे. वणी गोपाल उंबरकर व पीएसआय धीरज गुल्हाणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

संबंधित बातमी –

ब्रेकिंग: जम्मू उर्फ जमीर खान याला एमपीडीए कायद्यांतर्गत अटक

Tags: crime newsMPDA actwani police
TweetSendShareShare
Previous Post

ब्रेकिंग: जम्मू उर्फ जमीर खान याला एमपीडीए कायद्यांतर्गत अटक

Next Post

फेसबुक फ्रेंडशिपचा काळा चेहरा: महिलेला ब्लॅकमेल करत नग्न व्हिडीओ केला व्हायरल

Related Posts

क्राईम

प्यार का जाल, फिर ब्लैकमेल: विवाहित महिला से दुष्कर्म के बाद फोटो वायरल करने की धमकी

by Wani Times
April 29, 2026
वणी

📰 नगराध्यक्ष महोदया… शहरात चाललंय तरी काय ?

by Wani Times
April 28, 2026
वणी

वणी तालुक्यात कृषी सेवा केंद्रांचा बेमुदत बंद आंदोलन

by Wani Times
April 27, 2026
क्राईम

संतापजनक : पांच साल की बच्ची के साथ अश्लील हरकत, आरोपी गिरफ्तार

by Wani Times
April 26, 2026
क्राईम

सावध रहा ! बँकेत पैसे काढताना चोरट्यांची नजर तुमच्यावरच

by Wani Times
April 25, 2026
क्राईम

दुर्भा व हीरापुर रेतीघाट से अवैध रेत खनन ; प्रशासन की बड़ी कार्रवाई

by Wani Times
April 25, 2026

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL