• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, May 24, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

फेसबुक फ्रेंडशिपचा काळा चेहरा: महिलेला ब्लॅकमेल करत नग्न व्हिडीओ केला व्हायरल

पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल ▪️सोशल मीडियावर मैत्री करताना सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक

Wani Times by Wani Times
June 10, 2025
in क्राईम, ब्रेकिंग न्युज, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 3,393

वणी टाईम्स न्युज: सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करून, एक महिलेला नग्न होण्यास भाग पाडून तिचा व्हिडीओ बनवून तो दुसऱ्याला पाठवणाऱ्या नराधमाविरुद्ध वणी पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार वाघदरा, ता. वणी येथे 8 जून रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने तक्रार दिली की, आरोपी वाजिद हुसेन (39) रा. मोमीनपुरा वणी याने तिला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून संपर्क वाढविला. दोघांमध्ये मोबाईलवर संभाषण सुरू झाले. त्याच दरम्यान आरोपीने महिलेला व्हिडीओ कॉलवर कपडे काढण्यास भाग पाडले. त्याने “जर तू माझी मागणी पूर्ण केली नाही तर तुझ्या पतीला आपल्या प्रेमसंबंधांची माहिती देईन” अशी धमकी देत तिचा मानसिक छळ केला.

त्या भीतीपोटी पिडीत महिला व्हिडीओ कॉलवर नग्न झाली. त्यावेळी आरोपीने तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करून दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवर पाठविला. यानंतर दिनांक 8 जून रोजी सायंकाळी पुन्हा फोन करून “माझ्याशी शारीरिक संबंध ठेव नाहीतर तुझे नग्न फोटो नातेवाईकांना व्हायरल करतो,” अशी धमकी देत जिवे मारण्याचा इशाराही दिला.

या गंभीर प्रकारावरून महिलेच्या तक्रारीनुसार आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम 75, 77, 351(2) BNS सहकलम 66(E) आयटी कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर, पो.स्टे. वणी करीत आहेत. संपर्कात आलेल्या महिलांना ब्लॅकमेल करण्याच्या वाढत्या प्रकारामुळे सोशल मीडियावर मैत्री करताना सावधगिरी बाळगावी. असे आवाहन पोलिस निरीक्षक गोपाल उंबरकर यांनीं केले आहे.

Tags: blackmailingcyber crimefacebookwani police
TweetSendShareShare
Previous Post

एमपीडीए मध्ये अटक जम्मू खान याची भंडारा जिल्हा कारागृहात रवानगी

Next Post

अजब ..देह व्यवसायालाही वाढत्या प्रतिस्पर्धेचा फटका

Related Posts

क्राईम

भूखंड फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधार सतीश केराम अटकेत

by Wani Times
May 23, 2026
0
क्राईम

सावधान.. मुकुटबनमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट ?

by Wani Times
May 23, 2026
0
वणी

संगठन बदलने की तैयारी में वेकोली का विवादित मजदूर नेता?

by Wani Times
May 23, 2026
0
क्राईम

‘त्या’ तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर

by Wani Times
May 23, 2026
0
जाहिरात

वाढदिवसाचे औचित्य साधत संजय खाडेंकडून समाजोपयोगी उपक्रम

by Wani Times
May 22, 2026
0
क्राईम

Suspense: शुक्रवार की उस रात होटल की ‘डोरमेट्री’ में क्या हुआ ?

by Wani Times
May 21, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL