• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, June 14, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

पोस्टमास्टर तरुणीला लग्नासाठी दबाव; फोटो व्हायरल करण्याची धमकी

📌 यवतमाळ येथील युवकाविरुद्ध पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Wani Times by Wani Times
April 1, 2026
in क्राईम, ब्रेकिंग न्युज, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,965

वणी टाईम्स न्युज | आर्णी तालुक्यातील रहिवासी आणि झरी तालुक्यात कार्यरत असलेल्या एका अविवाहित महिला पोस्टमास्तरला लग्नासाठी दबाव टाकत तिची बदनामी करण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी अमित संजय आडे ,रा. उमरसरा, यवतमाळ याच्याविरुद्ध पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी ही सरकारी सेवेत पोस्ट मास्टर म्हणून कार्यरत असून ती झरी तालुक्यातील एका गावात आपल्या आजीसह भाड्याने राहते. दोन वर्षांपूर्वी तिची आरोपीशी ओळख झाली होती. मात्र, नोकरी लागल्यानंतर तिने त्याच्याशी संपर्क ठेवणे बंद केले होते. दरम्यान, आरोपी अमित आडे याने वारंवार फोन करून तिला भेटण्यास व लग्न करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. तसेच “माझ्याशी बोल, नाहीतर तुझे फोटो व्हायरल करून बदनामी करीन” अशी धमकी देत मानसिक छळ सुरू ठेवला.

तक्रारीनुसार, आरोपीने पीडितेसोबतचे तसेच तिच्या मित्रांसोबतचे फोटो व्हॉट्सअॅपवर इतरांना पाठवून तिच्याबाबत चुकीची माहिती पसरवली. यामुळे तिची बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्याचेही समोर आले आहे. याशिवाय आरोपी तिच्या मोबाईल कॉल्सवर लक्ष ठेवत असल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने अखेर पाटण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

पाटण पोलिसांनी आरोपी अमित संजय आडे विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 351(2), 356, 75(1), 78(2) अन्वये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात असून, अशा प्रकारच्या सायबर व मानसिक छळाच्या घटनांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Tags: blackmailingcrimepatan police
TweetSendShareShare
Previous Post

चोरट्यांनी घरासमोर उभी बोलेरो पिकअप गाडी लांबवली

Next Post

चिंताजनक : चार दिवसांत चार अल्पवयीन मुली बेपत्ता

Related Posts

क्राईम

स्कूल के पीछे खुलेआम चल रहा था नशे का कारोबार

by Wani Times
June 14, 2026
0
आरोग्य

धक्कादायक: वणी परिसरात अनेक ढाबा व हॉटेल विना परवानगी सुरु ?

by Wani Times
June 14, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्युज : गावठी पिस्तूल व काडतूससह युवकाला अटक

by Wani Times
June 14, 2026
0
क्राईम

वणी पोलिसांची वरली मटका अड्ड्यांवर धडक कारवाई; १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

by Wani Times
June 13, 2026
0
वणी

मुंढे साहेब… इकडेही लक्ष द्या ! वणीत अवैध गुटखा तंबाखू व्यवसाय जोमात

by Wani Times
June 13, 2026
0
ब्रेकिंग न्युज

तुकाराम मुंडे ऍक्शन ; अन्न व औषध प्रशासनाचे पथक वणीत दाखल

by Wani Times
June 13, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL