• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Friday, June 5, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

चोरट्यांनी घरासमोर उभी बोलेरो पिकअप गाडी लांबवली

🚨 अज्ञात व्यक्तीविरुद्ध शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Wani Times by Wani Times
April 1, 2026
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 941

वणी टाईम्स न्युज: वणी तालुक्यातील शेलू (बु) गावात अज्ञात चोरट्यांनी घरासमोर उभी बोलेरो पिकअप चारचाकी गाडी चोरी केली. गाडी चोरी गेल्याबाबत फिर्यादी रानु पुंजाराम मालेकर (42) रा. शेलू (बु), ता. वणी यांनी शिरपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.

फिर्यादी यांनी  2011 मध्ये महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप (क्र. MH 29 T 4624) खरेदी केली होती. सदर वाहन भाड्याने देऊन ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. दिनांक 28 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 6 वाजता त्यांनी ही गाडी रुषी नथुजी रोगे यांच्या शेतातील कापूस वाहतुकीसाठी दिली होती. काम पूर्ण झाल्यानंतर गाडी रोगे यांच्या घरासमोर उभी करण्यात आली. त्यानंतर मालेकर हे घरी गेले.

दरम्यान, संध्याकाळी सुमारे 7 वाजता ते जेवणासाठी पुन्हा त्या परिसरात गेले असता गाडी अंगणातच उभी असल्याचे त्यांनी पाहिले. मात्र, दुसऱ्या दिवशी (29 मार्च) सकाळी सुमारे 8.20 वाजता मजूर सोडण्यासाठी गाडी घेण्यासाठी गेले असता वाहन तेथे आढळून आले नाही. याबाबत विचारणा केली असता संबंधितांना गाडीबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले. परिसरात शोध घेतल्यानंतरही वाहन सापडले नाही.

चोरीस गेलेली बोलेरो पिकअप पांढऱ्या रंगाची असून तिचा चेसिस क्रमांक MA12N24HKB1L61135 आणि इंजिन क्रमांक GHB1L91673 असा आहे. वाहनाची अंदाजे किंमत सुमारे 2 लाख 50 हजार रुपये आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलीस स्टेशन शिरपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Tags: crimeshirpur policevehicle theft
TweetSendShareShare
Previous Post

वणी में धूमधाम से मनाया गया भगवान महावीर जन्म कल्याणक दिवस

Next Post

पोस्टमास्टर तरुणीला लग्नासाठी दबाव; फोटो व्हायरल करण्याची धमकी

Related Posts

वणी

ट्रैफिक की लगाम पुलिस निरीक्षक नरेश रणधीर के हाथों में

by Wani Times
June 4, 2026
0
ब्रेकिंग न्युज

उमेदवारी मागे घेणेही आता चौकशीचा विषय ?

by Wani Times
June 4, 2026
0
वणी

थानेदार गोपाल उम्बरकर का तबादला, भानुदास पिदूरकर बने वणी के नए थानेदार

by Wani Times
June 3, 2026
0
ब्रेकिंग न्युज

घोटाला : वेकोली कर्मचारियों द्वारा यूनिफॉर्म खरीदी में फर्जीवाड़ा !

by Wani Times
June 3, 2026
0
क्राईम

सूने घर को चोरों ने बनाया निशाना, लाखों के सोने-चांदी के आभूषण और नकदी पर हाथ साफ

by Wani Times
June 2, 2026
0
वणी

मतिमंद, मनोरुग्णांच्या सेवेसाठी लायन्स इंग्लिश शाळेचा मदतीचा हात

by Wani Times
May 30, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL