• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Friday, June 5, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

अपघात: रस्ता ओलांडताना भरधाव पिकअप वाहनाने उडविले

📌 लालपुलिया परिसरात केरला टायर्स समोर घडला भयंकर अपघात

Wani Times by Wani Times
January 13, 2026
in ब्रेकिंग न्युज, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,024

वणी टाईम्स न्युज : वणी–मारेगाव मार्गावरील लालपुलिया परिसरात सोमवार दि. 12 जानेवारी 2026 रात्री घडलेल्या अपघातात भरधाव बोलेरो पिकअप वाहनाच्या धडकेत पायदळ जाणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेतील मृतकाचे नाव चेंडकु रामभाऊ आत्राम (52), रा. पळसोणी, ता. वणी असे आहे. याबाबत वैभव चेंडकु आत्राम (22) यांनी दिलेल्या फिर्यादवरून वणी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालक विरुद्ध कलम 281, 106(1) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, दि. 12 जानेवारी रोजी रात्री सुमारे 10.15 वाजताच्या सुमारास चेंडकु आत्राम हे आपली दुचाकी केरला टायर्सजवळ लावून जेवणासाठी रस्ता ओलांडत अमित ढाब्याकडे पायदळ जात होते. दरम्यान मारेगावकडून वणीकडे येणाऱ्या एका बोलेरो पिकअपसारख्या वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी गंभीर जखमी अवस्थेत चेंडकु आत्राम यांना उपचारासाठी सरकारी दवाखान्यात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. बोलेरो पिकअप वाहनाचा चालक भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवत असल्याने हा अपघात घडून मृत्यू झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेका अविनाश चिकराम, पोलीस स्टेशन वणी हे करीत आहेत.

Tags: lalpuliyaroad accidentwani police
TweetSendShareShare
Previous Post

शिवसेना वणी शहर संपर्क प्रमुख राजू तुराणकर यांचा राजीनामा

Next Post

मार्कंडेय पोदार लर्न स्कूल में स्वास्थ्य जांच शिविर का सफल आयोजन

Related Posts

वणी

ट्रैफिक की लगाम पुलिस निरीक्षक नरेश रणधीर के हाथों में

by Wani Times
June 4, 2026
0
ब्रेकिंग न्युज

उमेदवारी मागे घेणेही आता चौकशीचा विषय ?

by Wani Times
June 4, 2026
0
वणी

थानेदार गोपाल उम्बरकर का तबादला, भानुदास पिदूरकर बने वणी के नए थानेदार

by Wani Times
June 3, 2026
0
ब्रेकिंग न्युज

घोटाला : वेकोली कर्मचारियों द्वारा यूनिफॉर्म खरीदी में फर्जीवाड़ा !

by Wani Times
June 3, 2026
0
क्राईम

सूने घर को चोरों ने बनाया निशाना, लाखों के सोने-चांदी के आभूषण और नकदी पर हाथ साफ

by Wani Times
June 2, 2026
0
वणी

मतिमंद, मनोरुग्णांच्या सेवेसाठी लायन्स इंग्लिश शाळेचा मदतीचा हात

by Wani Times
May 30, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL