• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Saturday, May 16, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

भीषण अपघात : पुलावरून थेट नदीत कोसळला ट्रक, चालक गंभीर

★ गंभीर जखमी चालकाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू

Wani Times by Wani Times
August 1, 2025
in अपघात, ब्रेकिंग न्युज, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 3,432

वणी टाईम्स न्युज : शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत बेलोरा येथे पैनगंगा नदीच्या पुलावरून कोळसा वाहतूक करणारा ट्रक थेट नदीत कोसळला. हा भीषण अपघात शुक्रवार 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता दरम्यान घडला. या अपघातात ट्रकच्या केबिनचा अक्षरश चुराडा झाला. ट्रक चालक केबिन मध्येच फसला असून त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार कोळसा वाहतूक करणारा ट्रक क्रमांक MH34 BZ1402 हा घुग्गुस कडे जात होता. दरम्यान पुलावर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक थेट नदी पात्रात कोसळला. मिळालेल्या माहितीनुसार ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून कटरच्या सहाय्याने केबिन कापून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस घटनास्थळी पोहचले. अपघात बघण्यासाठी पुलावर व नदी पात्रात मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले.

Tags: accidentbreaking newsshirpur police
TweetSendShareShare
Previous Post

Transfer: SDPO गणेश किंद्रे यांची मुंबई येथे बदली

Next Post

डिझेलची अवैधरीत्या विक्री, यवतमाळ येथील आरोपीला अटक

Related Posts

क्राईम

खोटे दस्तावेज तयार करून भूखंड विक्री; तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांसह चौघांवर अखेर गुन्हा दाखल

by Wani Times
May 15, 2026
0
निधन

दुखद : सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संतोष नक्षणे कालवश

by Wani Times
May 14, 2026
0
क्राईम

कंटेनर में ठूंसकर मवेशियों की तस्करी का भंडाफोड़

by Wani Times
May 13, 2026
0
ब्रेकिंग न्युज

कार्यवाही: सुनील मोहितकर की WCL सुरक्षा समिति से छुट्टी

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

बड़ा खुलासा ..वणी में फर्जी बैंक खातों का बड़ा नेटवर्क !

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्यूज़ : मुंबई क्राइम ब्रांच की वणी में बड़ी कार्रवाई

by Wani Times
May 10, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL