• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Friday, June 5, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

दुःखद : कोरपेनवार गुरुजी यांचे अपघाती निधन

शिक्षक, समाजसेवक व स्वच्छतादूत म्हणून ओळख असलेला व्यक्तिमत्व हरपला

Wani Times by Wani Times
July 20, 2025
in अपघात, निधन, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 2,281

वणी टाईम्स न्युज : वणी शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 8 येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत दिलीप नारायणराव कोरपेनवार (57) यांचे रविवारी पहाटे वरोरा चिमूर मार्गावर अपघाती निधन झाले. शेतात कुक्कुटपालन व्यवसायासाठी ते कुक्कुट आणण्यासाठी बोलेरो पिकअप वाहनात जात होते. दरम्यान आनंदवन ते चिमूर मार्गावर पहाटे 4.30 वाजता दरम्यान एका भरधाव ट्रक ने पिकअप वाहनाला धडक दिली. यात कंडक्टर साइडला बसलेले कोरपेनवार गुरुजी यांना जबर मार लागून त्यांचा मृत्यू झाला.

या दुखद घटनेत देवाज्ञा झालेले दिलीप कोरपेनवार फक्त शिक्षकच नव्हे तर सामाजिक कार्यकर्ता, पर्यावरणवादी व स्वच्छतादूत म्हणून शहरात सुपरिचित होते. नगर सेवा समितीचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या पुढाकाराने शहरात हजारो झाडे लावण्यात आले. नगर सेवा समितीच्या माध्यमातून शहराची साफसफाईची मोहीम मागील अनेक वर्षांपासून सुरु होती. अत्यंत मनमिळाऊ व साधेपणाचे दिलीप कोरपेनवार गुरुजी यांचा शहरात विविध धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक कार्यात नेहमी सहभाग असायचा.

झरीजामणी तालुक्यातील अर्धवन या गावातील रहिवासी दिलीप कोरपेनवार हे मागील अनेक वर्षापासून वणी येथे स्थायिक झाले होते. रवीनगर भागात ते वास्तव्यास होते. त्यांच्या मागे वडील सेवानिवृत शिक्षक नारायणराव कोरपेनवार, दोन भाऊ, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा व मोठा आप्त कुटुंब आहे. वरोरा येथील ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टम व इतर प्रक्रिया पूर्ण करून त्यांचा मृतदेह वणी येथे त्यांचे राहते घरी रविनगर येथे आणण्यात येईल.

वणी टाईम्स तर्फे कोरपेनवार गुरुजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली…🙏

Tags: accidentLead storywarora police
TweetSendShareShare
Previous Post

अ‍ॅट्रॉसिटी : दलित व्यक्तीस जातिवाचक शिवीगाळ व मारहाण

Next Post

इन्तेकाल : जनाब हाजी शरीफ खान का इन्तेक़ाल

Related Posts

वणी

ट्रैफिक की लगाम पुलिस निरीक्षक नरेश रणधीर के हाथों में

by Wani Times
June 4, 2026
0
ब्रेकिंग न्युज

उमेदवारी मागे घेणेही आता चौकशीचा विषय ?

by Wani Times
June 4, 2026
0
वणी

थानेदार गोपाल उम्बरकर का तबादला, भानुदास पिदूरकर बने वणी के नए थानेदार

by Wani Times
June 3, 2026
0
ब्रेकिंग न्युज

घोटाला : वेकोली कर्मचारियों द्वारा यूनिफॉर्म खरीदी में फर्जीवाड़ा !

by Wani Times
June 3, 2026
0
क्राईम

सूने घर को चोरों ने बनाया निशाना, लाखों के सोने-चांदी के आभूषण और नकदी पर हाथ साफ

by Wani Times
June 2, 2026
0
वणी

मतिमंद, मनोरुग्णांच्या सेवेसाठी लायन्स इंग्लिश शाळेचा मदतीचा हात

by Wani Times
May 30, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL