• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Friday, June 5, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

मोटरसायकलच्या धडकेत गंभीर जखमी इसमाचा मृत्यू

कृष्णानपूर येथील दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Wani Times by Wani Times
June 16, 2025
in अपघात, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 3,403

वणी टाईम्स न्युज : सायंकाळी शौचास जाण्यासाठी निघालेल्या एका इसमाला भरधाव येणाऱ्या दुचाकी चालकाने मागून जोरदार धडक दिली. या धडकेत पायदळ जाणारा इसम गंभीररित्या जखमी झाला. कायर व वणी येथे प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथे नेत असताना वाटेतच जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला. शंकर हिरामन दंडाजे (45) रा. कृष्णानपूर असे या अपघातात मृत व्यक्तीचे नाव आहे. तर अनिल सुधाकर ठावरी, रा. कृष्णानपूर असे आरोपी दुचाकी चालकाचे नाव आहे.

सदर घटनेबाबत मृत इसमाचे पुत्र विकास शंकर दंडाजे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्याचे वडील शंकर हिरामन दंडाजे हे ऑटो चालवतात. दिनांक 15 जून रोजी सायंकाळी 7.30 वाजता दरम्यान ते शौचास जाण्यासाठी कृष्णानपुर ते मोहदा रस्त्यावर जात असताना गावातीलच अनिल सुधाकर ठावरी याने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक MH32 L 6402 ही भरधाव व निष्काळजीपणे चालवून त्याच्या वडिलांना धडक दिली. या अपघातात शंकर याच्या छाती व पायावर गंभीर मार लागला.

जखमी अवस्थेत स्थानिकांनी व त्यांच्या पत्नी अन्नपूर्णा यांनी मिळून प्रथम कायर येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर वणी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले होते. मात्र, चंद्रपूरकडे नेत असताना वाटेत त्यांची प्रकृती खालावली. शरीरात कोणतीही हालचाली होत नसल्याने शिरपूर येथील डॉक्टरांना दाखविले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. फिर्यादी विकास दंडाजे यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अपघातास कारणीभूत मोटारसायकल चालक अनिल सुधाकर ठावरी, रा. कृष्णानपूर विरुद्ध कलम 106(1), 281 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे.

Tags: accidentLead storyshirpur police
TweetSendShareShare
Previous Post

Update : जैस्वाल परिवार के सदस्य पहुंचे रुद्रप्रयाग, DNA जांच से होगी शवों की पहचान

Next Post

पोलिसांचा मोबाईल नंबर नाही दिला म्हणून युवकाला मारहाण व दगडाने हल्ला

Related Posts

वणी

ट्रैफिक की लगाम पुलिस निरीक्षक नरेश रणधीर के हाथों में

by Wani Times
June 4, 2026
0
ब्रेकिंग न्युज

उमेदवारी मागे घेणेही आता चौकशीचा विषय ?

by Wani Times
June 4, 2026
0
वणी

थानेदार गोपाल उम्बरकर का तबादला, भानुदास पिदूरकर बने वणी के नए थानेदार

by Wani Times
June 3, 2026
0
ब्रेकिंग न्युज

घोटाला : वेकोली कर्मचारियों द्वारा यूनिफॉर्म खरीदी में फर्जीवाड़ा !

by Wani Times
June 3, 2026
0
क्राईम

सूने घर को चोरों ने बनाया निशाना, लाखों के सोने-चांदी के आभूषण और नकदी पर हाथ साफ

by Wani Times
June 2, 2026
0
वणी

मतिमंद, मनोरुग्णांच्या सेवेसाठी लायन्स इंग्लिश शाळेचा मदतीचा हात

by Wani Times
May 30, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL