• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, May 24, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

पोलिसांचा मोबाईल नंबर नाही दिला म्हणून युवकाला मारहाण व दगडाने हल्ला

चौघांवर मुकुटबन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Wani Times by Wani Times
June 16, 2025
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 3,418

वणी टाईम्स न्युज : पोलीस कर्मचाऱ्याचा मोबाईल नंबर न दिल्याच्या रागातून चौघांनी मिळून एका युवकाला बेदम मारहाण केली. एवढंच नव्हे तर एकाने रस्त्यावर धारदार दगड उचलून युवकाच्या कपाळावर मारून जखमी केले. उपचारानंतर फिर्यादी युवकांनी मुकुटबन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मुकुटबन येथीलच चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस ठाण्यात दाखल रिपोर्टनुसार फिर्यादी विक्रम राजेश्वर पशिवार (28), रा. मुकूटबन असे जखमी व्यक्तीचे नाव असून तो मजुरीचे काम करतो. दिनांक 15 जून 2025 रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास तो मुकूटबन येथील वार्ड क्रमांक 3 मधील शबरी माता मंदिराजवळ बसलेला असताना गावातीलच श्रीनिवास चिल्कावार याने त्याला फोन करून पाण्याच्या टाकीजवळ बोलावले. विक्रम तेथे गेल्यावर श्रीनिवास याने त्याच्याकडून पोलिसांचा मोबाईल नंबर मागितला. विक्रमने “माझ्याकडे नंबर नाही” असे म्हटल असता “तू पोलीस ठाण्यात राहते आणि तुला नंबर माहिती नाही का’ आम्हाला शिकवते का ? अस म्हणून त्यांनी वाद घातला. तसेच फिर्यादीची कालर धरून पोलिसांना मी खिशात ठेवतो, अस म्हणत शिवीगाळ केली.

दरम्यान तिथे हजर श्रीनिवासचे मित्र गणपत नारायण तुनकीवार (35), प्रफूल कोंगलवार (23) व प्रविण तुनकीवार यांनीही वाद करून धमकी दिली. त्यानंतर गणपत तुनकीवार याने रस्त्यावरील धारदार गिट्टीचा दगड उचलून फिर्यादी विक्रमच्या कपाळावर मारला. या हल्ल्यात त्याचे कपाळ फूटले व रक्तस्त्राव झाला. फिर्यादी यांनी त्यांच्यापासून सुटका करून पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पुन्हा पकडून त्याला मारहाण करण्यात आली. तसेच “पोलीस स्टेशनला गेला तर तुला मारून टाकू” अशी धमकीही देण्यात आली.

जखमी अवस्थेत फिर्यादी विक्रम पशीवार पोलीस स्टेशन मुकूटबन येथे पोहोचला व त्याला पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय झरी येथे हलवण्यात आले. उपचारानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी श्रीनिवास चिल्कावार, गणपत तुनकीवार, प्रफूल कोंगलवार व प्रविण तुनकीवार यांच्याविरुद्ध कलम 118(1), 3(5), 351 (2) व 352 नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Tags: beatingcrimeLead storymukutban police
TweetSendShareShare
Previous Post

मोटरसायकलच्या धडकेत गंभीर जखमी इसमाचा मृत्यू

Next Post

रेल्वे स्थानकावर निःशुल्क जलसेवा उपक्रम खरंच स्तुतनीय – खासदार प्रतिभा धानोरकर

Related Posts

क्राईम

भूखंड फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधार सतीश केराम अटकेत

by Wani Times
May 23, 2026
0
क्राईम

सावधान.. मुकुटबनमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट ?

by Wani Times
May 23, 2026
0
वणी

संगठन बदलने की तैयारी में वेकोली का विवादित मजदूर नेता?

by Wani Times
May 23, 2026
0
क्राईम

‘त्या’ तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर

by Wani Times
May 23, 2026
0
जाहिरात

वाढदिवसाचे औचित्य साधत संजय खाडेंकडून समाजोपयोगी उपक्रम

by Wani Times
May 22, 2026
0
क्राईम

Suspense: शुक्रवार की उस रात होटल की ‘डोरमेट्री’ में क्या हुआ ?

by Wani Times
May 21, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL