• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Saturday, May 16, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

अपघात : गाईला वाचविण्याचा प्रयत्न करताना सिमेंट बल्कर पलटी

★ वणी कायर मार्गावर 7 तासांपासून वाहतूक ठप्प

Wani Times by Wani Times
August 2, 2025
in अपघात, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 3,163

वणी टाईम्स न्युज: मुकुटबन येथील सिमेंट कारखान्यातून सिमेंट भरुन वणीच्या दिशेने येणारा सिमेंटचा बल्कर कायर गावाचे समोर सैदाबाद फाट्याजवळ पलटी झाला. या घटनेमुळे वणी कायर मुकुटबन मार्गावर मागील 7 तासांपासून वाहतूक ठप्प झाली आहे. शनिवारी सकाळी 8.30 घडलेल्या अपघाताची माहिती मिळताच शिरपूर पोलीस व वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पलटी झालेल्या ट्रकला बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

रस्त्यावरील एका गाईला वाचविण्याचा प्रयत्नात RJ57 GA0195 क्रमांकाचे सिमेंट ट्रक चालकाचा गाडीवरून नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीयांचे म्हणणे आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. बातमी लिहे पर्यंत वणी कायर मार्गावर वाहतूक सुरु झाली नव्हती. अपघातग्रस्त ट्रक बाजूला करुन रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहे.

सकाळी घडलेल्या या अपघातामुळे या मार्गावर दोन्ही बाजूला वाहनाची रांगा लागल्या. तर दुकानदार, विद्यार्थी, कर्मचारी व इतर महत्त्वाचे कामासाठी निघालेल्या नागरिकांना साखरा,रासा, घोंसा व इतर पर्यायी मार्गाने गंतव्यावर जावं लागत आहे. सिमेंटच्या बल्करमध्ये तब्बल 45 टन सिमेंट असल्याने हेवी क्रेन बोलाविण्यात आली आहे.

Tags: accidentLead storyshirpur police
TweetSendShareShare
Previous Post

सरस्वती माध्यमिक विद्यालय मुकुटबन येथे वृक्षारोपण

Next Post

ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, दुचाकी चालक युवक ठार

Related Posts

क्राईम

खोटे दस्तावेज तयार करून भूखंड विक्री; तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांसह चौघांवर अखेर गुन्हा दाखल

by Wani Times
May 15, 2026
0
निधन

दुखद : सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संतोष नक्षणे कालवश

by Wani Times
May 14, 2026
0
क्राईम

कंटेनर में ठूंसकर मवेशियों की तस्करी का भंडाफोड़

by Wani Times
May 13, 2026
0
ब्रेकिंग न्युज

कार्यवाही: सुनील मोहितकर की WCL सुरक्षा समिति से छुट्टी

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

बड़ा खुलासा ..वणी में फर्जी बैंक खातों का बड़ा नेटवर्क !

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्यूज़ : मुंबई क्राइम ब्रांच की वणी में बड़ी कार्रवाई

by Wani Times
May 10, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL