• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Friday, June 5, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, दुचाकी चालक युवक ठार

★ दुचाकीवर मागे बसलेले दोघं गंभीर जखमी, वणी मुकुटबन मार्गावर घडला अपघात

Wani Times by Wani Times
August 2, 2025
in अपघात, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 3,484

वणी टाईम्स न्युज : वणी येथून मुकुटबन कडे जाणाऱ्या दुचाकीला सिमेंट बल्करने जोरदार धडक दिली. यात दुचाकी चालवत असलेला प्रफुल संजय गागरे (25) रा. पिंप्रड, तालुका झरीजामनी हा तरुण ठार झाला. तर दुचाकीवर मागे बसलेले एक युवक व युवती गंभीर जखमी झाले.कायर ते पुरड दरम्यान चेंडकापूर येथून थोडं समोर टर्निंगवर शनिवारी सायंकाळी 5.30 वाजता हा भीषण अपघात घडला.

प्राप्त माहितीनुसार पिंप्रड येथील प्रफुल संजय गागरे हा आपल्या हिरो शाईन मोटरसायकल क्रमांक MH 29 CL1324 ने वणी येथून गावाकडे जात होता. यावेळी त्याच्या बाईकवर मागे त्याचा मित्र सुजल भोयरण(20) व त्याची बहीण आंचल भोयर (18) ही बसून होती. चेंडकापूर गावाचे समोरं एका टर्निंगवर त्याची दुचाकीला समोरुन भरधाव वेगाने येत असलेल्या सिमेंट टँकर क्रमांक MH 34 BG 8277 ने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

ट्रकची धडक बसताच दुचाकीवरील तिन्ही रस्त्यावर फेकले गेले. यात दुचाकी चालवत असलेल्या प्रफुल गागरे याच्या डोक्याला, छातीला व उजव्या पायाला गंभीर मार लागली. तर मागे बसलेला सुजल भोयर व मुलगी आंचल भोयर हे दोघांना डोक्याला पायाला गंभीर इजा झाली. अपघातानंतर ट्रक चालक हा ट्रक सोडून फरार झाला. तर जखमींना तत्काळ वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रफुल गागरे याला मृत घोषित केलं.

अपघातास जबाबदार सिमेंट ट्रक चालकाला शिरपूर पोलिसाने अटक केली आहे. गंभीर जखमी सुजल भोयर व आंचल भोयर या दोघांना वणी येथील एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. मृतक प्रफुल गागरे हा आपल्या आईवडिलांचा एकुलता मुलगा होता. पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहे.

Tags: Bike accidentmukutbanshirpur police
TweetSendShareShare
Previous Post

अपघात : गाईला वाचविण्याचा प्रयत्न करताना सिमेंट बल्कर पलटी

Next Post

चिखलगाव टी पॉईंट ते घोंसा फाटा रस्त्याचे खड्डे बुजवले

Related Posts

वणी

ट्रैफिक की लगाम पुलिस निरीक्षक नरेश रणधीर के हाथों में

by Wani Times
June 4, 2026
0
ब्रेकिंग न्युज

उमेदवारी मागे घेणेही आता चौकशीचा विषय ?

by Wani Times
June 4, 2026
0
वणी

थानेदार गोपाल उम्बरकर का तबादला, भानुदास पिदूरकर बने वणी के नए थानेदार

by Wani Times
June 3, 2026
0
ब्रेकिंग न्युज

घोटाला : वेकोली कर्मचारियों द्वारा यूनिफॉर्म खरीदी में फर्जीवाड़ा !

by Wani Times
June 3, 2026
0
क्राईम

सूने घर को चोरों ने बनाया निशाना, लाखों के सोने-चांदी के आभूषण और नकदी पर हाथ साफ

by Wani Times
June 2, 2026
0
वणी

मतिमंद, मनोरुग्णांच्या सेवेसाठी लायन्स इंग्लिश शाळेचा मदतीचा हात

by Wani Times
May 30, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL