वणी टाईम्स न्युज | मुकुटबन येथील प्रतिष्ठित नागरिक बापुराव रामकृष्ण आकीनवार (85) यांचे सोमवार 20 एप्रिल 2026 रोजी रात्री 11 वाजता निधन झाले. ते पत्रकार संजय आकीनवार व मनोज आकीनवार यांचे वडील होते. स्व. बापुराव आकीनवार यांचे अंत्यसंस्कार आज मंगळवार 21 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता मुकुटबन येथील मोक्षधामात करण्यात येणार आहे.
वणी टाईम्स परिवारातर्फे स्व. बापुराव आकीनवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली..🙏










