• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, May 24, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

गोवंशीय जनावरांची अमानुष वाहतूक ; 6 जनावरांची सुटका

🚨 मुकुटबन पोलिसांची खडकी (फाटा) येथे कारवाई, 9.35 लाखांचा मुद्देमाल जप्त

Wani Times by Wani Times
April 1, 2026
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 966

वणी टाईम्स न्युज | गणेशपूर–खडकी मार्गावर मुकुटबन पोलिसांनी केलेल्या कारवाईत गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी अमानुष पद्धतीने वाहतूक होत असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी एका आरोपीस ताब्यात घेऊन सुमारे ९ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, गणेशपूर मार्गे खडकी फाटा येथून अडेगावकडे जाणाऱ्या छोटा हत्ती (Ashok Leyland) वाहन क्रमांक MH-26.CH.0850 मध्ये गोवंशीय जनावरे कोंबून नेली जात आहेत. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने सोमवार 30 मार्च रोजी सकाळी पंचांसह घटनास्थळी सापळा रचला.

सकाळी 8.40 मिनिटांनी खडकी फाटा येथे संबंधित वाहन अडवून तपासणी केली असता, वाहनात एकूण ६ गोवंशीय जनावरे (बैल व गो-हे) अतिशय दाटीवाटीने कोंबून ठेवलेली आढळली. जनावरांना आखूड दोऱ्यांनी बांधण्यात आले होते तसेच त्यांच्या खाण्या-पिण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. अपुऱ्या जागेत अमानुष पद्धतीने वाहतूक केल्याने जनावरांना वेदना व यातना होत असल्याचे स्पष्ट झाले.

चिंताजनक : चार दिवसांत चार अल्पवयीन मुली बेपत्ता

वाहन चालकाने आपले नाव अजीत दत्ता आडे (२९), रा. चोरड, ता. माहूर, जि. नांदेड असे सांगितले. पंचांसमक्ष करण्यात आलेल्या तपासणीत जप्त करण्यात आलेल्या जनावरांची एकूण किंमत सुमारे १ लाख ३५ हजार रुपये असून, वाहनाची किंमत अंदाजे ८ लाख रुपये असल्याचे निष्पन्न झाले. अशा प्रकारे एकूण ९ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या जनावरांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून त्यांना पुढील देखभालीसाठी श्री गुरु गणेश गोरक्षण चॅरिटेबल ट्रस्ट, रासा (ता. वणी, जि. यवतमाळ) येथे सुपूर्द करण्यात आले.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम, १९६० अंतर्गत कलम ११ (१) (घ), (ङ), (झ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Tags: cattle smugglingLead storymukutban police
TweetSendShareShare
Previous Post

चिंताजनक : चार दिवसांत चार अल्पवयीन मुली बेपत्ता

Next Post

बेखबर प्रशासन: बिना अनुमति के खड़ी की स्कूल की 4 मंजिला इमारत

Related Posts

क्राईम

भूखंड फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधार सतीश केराम अटकेत

by Wani Times
May 23, 2026
0
क्राईम

सावधान.. मुकुटबनमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट ?

by Wani Times
May 23, 2026
0
वणी

संगठन बदलने की तैयारी में वेकोली का विवादित मजदूर नेता?

by Wani Times
May 23, 2026
0
क्राईम

‘त्या’ तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर

by Wani Times
May 23, 2026
0
जाहिरात

वाढदिवसाचे औचित्य साधत संजय खाडेंकडून समाजोपयोगी उपक्रम

by Wani Times
May 22, 2026
0
क्राईम

Suspense: शुक्रवार की उस रात होटल की ‘डोरमेट्री’ में क्या हुआ ?

by Wani Times
May 21, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL