चिंताजनक : चार दिवसांत चार अल्पवयीन मुली बेपत्ता
Post Views: 1,894 वणी टाईम्स न्युज | वणी उपविभागात एका आठवड्यात वेगवेगळ्या गावातून चार अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित प्रकरणांमध्ये अज्ञात व्यक्तींनी फूस लावून मुलींना पळवून नेल्याचा संशयावरून संबंधित पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाटण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात कुटुंबासह वास्तव्यास 16 … Continue reading चिंताजनक : चार दिवसांत चार अल्पवयीन मुली बेपत्ता
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed