• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Wednesday, May 20, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

नांदेपेरा रोड बांधकामाला तथाकथित पर्यावरणवाद्यांचा खोडा

• रस्त्याच्या मध्ये येणारे झाडे तोडण्यास नागरिकांचा कोणताही आक्षेप नसताना केल्या तक्रारी

Wani Times by Wani Times
June 23, 2025
in वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 3,787

वणी टाईम्स न्युज : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर येथील साई मंदिर ते नांदेपेरा चौफुली पर्यंत सिमेंट रोड रस्ता बांधकामाचे काम नुकतेच सुरु करण्यात आले आहे. मात्र काही स्वयंभू पर्यावरणवादी लोकांनी रस्ता बांधकामाला खोडा उत्पन्न करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या तथाकथित पर्यावरणवाद्यांचा षडयंत्र हाणून पाडण्यासाठी नांदेपेरा मार्गावरील सर्व नागरिक एकवटले आहे. सोमवार 23 जून रोजी नागरिकांनी मुख्याधिकारी नगर परिषद वणी व बांधकाम विभागाला रस्ता बांधकामात अडथळा निर्माण करणारे झाडे तोडण्यास आमची कोणतीही हरकत नसल्याचे लेखी पत्र दिले.

शहरातील सर्वात जास्त वर्दळीचे साई मंदिर ते नांदेपेरा चौफुली पर्यंत रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. या भागातील नागरिकांना या रस्त्यावरून पायी चालणे अवघड झाले आहे. नागरिकांच्या तीव्र मागणीनंतर या मार्गाचे रुंदीकरण सह सिमेंटीकरण करण्याचे काम मंजूर करण्यात आले होते. परंतु रुंदीकरण करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूने अतिक्रमण, विद्युत पोल व झाडांमुळे मागील 8 महिन्यापासून बांधकाम रखडले होते.

रस्त्याची दुरावस्था व बांधकामात दिरंगाई होत असल्याने दिनांक 5 जून रोजी नांदेपेरा मार्गावरील नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केला. आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी 12 जून पासून काम सुरु करण्याची लेखी हमी दिली. त्यानंतर संबंधित कंत्राटदाराने रस्त्याच्या दोन्ही बाजूने रुंदीकरणाचे कार्य सुरु केले. रुंदीकरण करताना रस्त्याचे मध्ये येणारे काही झाडे तोडणे आवश्यक असल्याने वन विभाग व नगर परिषदेची परवानगी घेऊन झाडे हटविण्याचे कार्य सुरु करण्यात आले. मात्र झाडे तोडल्यास पर्यावरणाचे ह्यास होत असल्याच्या नावावर तथाकथित समाजसेवक व पर्यावरण रक्षकांनी प्रशासनाकडे कामाची तक्रार केली.

तक्रारीमध्ये रस्त्यावरील झाडे तोडण्यामुळे नांदेपेरा मार्गावरील नागरिकांमध्ये संताप असल्याचे नमूद करण्यात आले. मात्र या भागातील नागरिकांनी विकास कामात अडथळा निर्माण करणारे किंवा रस्त्याच्या मध्ये येणारे झाडे तोडण्यास आमचा कोणताही आक्षेप नाही किंवा संताप नसल्याचे लेखी पत्र नगर परिषद प्रशासन व बांधकाम विभागाला दिले आहे. नागरिकांच्या या भूमिकेमुळे तथाकथित पर्यावरणवाद्यांचे पितळ उघडे पडले आहे.

Tags: Lead storynagar parishadnandepera roadpwd
TweetSendShareShare
Previous Post

ब्रेकिंग : पंडित प्रदीप मिश्रा आज शाम आयेंगे वणी

Next Post

श्रद्धांजलि अर्पण करते पंडित प्रदीप मिश्रा हुए भावुक

Related Posts

अपघात

भीषण हादसा : ओवरटेक के प्रयास में पिकअप से भिड़ी कार

by Wani Times
May 19, 2026
0
अपघात

बाप रे.. सोसाट्याच्या वाऱ्यात उडाली महिला, गंभीर जखमी

by Wani Times
May 19, 2026
0
क्राईम

आणखी किती ‘वाकडे’ आणि ‘केराम’ ?

by Wani Times
May 19, 2026
0
वणी

ऑनलाइन दवा का विरोध ; “जनहित” या “स्वहित” की लड़ाई ?

by Wani Times
May 18, 2026
0
आरोग्य

ऑनलाइन दवा बिक्री के विरोध में 20 मई को मेडिकल स्टोर्स बंद

by Wani Times
May 18, 2026
0
यवतमाळ जिल्हा

विधान परिषद निवडणुकांची घोषणा; मतांची कोट्यवधींची बाजारपेठ ?

by Wani Times
May 18, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL