Tuesday, April 21, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • Home
  • वणी
  • विदर्भ
  • Advertize
  • ब्रेकिंग न्युज
Home वणी Nidhan Warta

धक्कादायक : पोलीस हवालदाराचा हृदयाघाताने निधन

🔥 सायंकाळी 5 वाजता वणी मोक्षधामात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

September 8, 2025
in Nidhan Warta, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 3,324

वणी टाईम्स न्युज : जिल्हा पोलीस दलातील एका पोलिस हवालदाराचा हृदयाघाताच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उमेश विठ्ठलराव डोंगरे (43) रा. काळे लेआऊट,वणी असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. उमेश डोंगरे हे मुकुटबन पोलीस स्टेशन येथे हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते.

शनिवार 6 सप्टेंबर रोजी त्यांची पोलीस स्टेशन डायरीवर ड्युटी होती. मात्र तब्येत बरी वाटत नसल्याने त्यांनी सुट्टी घेऊन पत्नीसह नागपूर येथे दवाखान्यात गेले. माहितीनुसार डॉक्टरांनी त्यांना रविवारी येण्याचे सांगितले. त्यामुळे दोघ पती पत्नी नागपूर येथेच मुक्कामी राहिले. दुसऱ्या दिवशी दवाखान्यात जाण्यापूर्वीच उमेश यांना हृदयाघाताचा जोरदार झटका बसला आणि त्याची प्राणज्योत मावळली.

नागपूर येथे शवविच्छेदनानंतर हवालदार उमेश डोंगरे यांचा मृतदेह वणी येथे आणण्यात येईल. सायंकाळी 5 वाजता वणी येथील मोक्षधामात जिल्हा पोलीस दलाकडून शोक सलामी देऊन शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Tags: deathmukutban police
TweetSendShareShare
Previous Post

प्रख्यात अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद डी. कडासने यांची आज वणी व्हिजिट

Next Post

धक्कादायक : दिवसा केले आंदोलन आणि रात्रि आला अटॅक

Related Posts

क्राईम

वैमनस्यातून शेतातील कोठ्याला लावली आग !

April 20, 2026
क्राईम

मोहदा येथे क्रशर प्लांटवर अपघात : ट्रक मागे घेताना चिरडून चालक ठार

April 20, 2026
राजकीय

पुन्हा श्रेयवादाची ठिणगी; फिल्टर प्लांट निधीवरून आजी-माजी आमदार आमनेसामने

April 20, 2026
क्राईम

कुएं से अज्ञात व्यक्ति का सड़ा-गला शव बरामद

April 19, 2026
राजकीय

चला.. भूमिपूजन- भूमिपूजन खेळू या ..!

April 19, 2026
क्राईम

नशे का कारोबार : एमडी ड्रग्स जब्त, 2 आरोपी गिरफ्तार

April 18, 2026

Editor Team

Browse by Category

  • Editorial
  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
    • Nidhan Warta
    • गावाकडच्या बातम्या
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL