• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Wednesday, May 20, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

ग्राहकांचा छळ: महावितरणचे कार्यालय तिसऱ्या मजल्यावर..!

लिफ्ट बंद , पायऱ्या चढताना वृद्ध नागरिक व महिलांचे हाल

Wani Times by Wani Times
August 25, 2025
in वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,933

वणी टाईम्स न्युज : महाराष्ट्र राज्य वीज वितरण निगम (महावितरण) चे उपविभागीय कार्यालय नुकतेच शहरातील शेवाळकर चौक परिसरातील स्नेहगौत्री बिझनेस प्लाझा इमारतीत स्थलांतरित झाले आहे. परंतु हे कार्यालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असून, नागरिकांना पायऱ्यांचा डोंगर चढून कार्यालयात पोहोचणे ही एक मोठी कसरत ठरत आहे.

दररोज शहर तसेच ग्रामीण भागातील शेकडो ग्राहक वीज बिल भरणा, बिलातील वाढीव रक्कम कमी करणे, नवीन जोडणी तसेच इतर तक्रारी घेऊन महावितरणच्या कार्यालयात येतात. मात्र तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्ट बंद असल्याने त्यांना तक्रारी सोडविण्याआधीच ‘पायऱ्यांचा डोंगर’ चढावा लागत आहे. त्यामुळे ग्राहकांचे सोयीसाठी असलेले कार्यालयच त्यांच्यासाठी त्रासाचे ठिकाण झाले आहे.

ग्राहकांची नाराजी व्यक्त

अनेक ग्राहकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. “वीज तक्रारीसाठी येताना आधीच मनस्ताप होतो, त्यात तिसऱ्या मजल्यावर चढताना अक्षरशः दम काढतो,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. एखाद्याला तातडीने बिल भरायचे असल्यास किंवा तक्रार नोंदवायची असल्यास त्यांना पायऱ्या चढताना त्रास सहन करावा लागत आहे.

सुविधांची वानवा

नवीन कार्यालय सुरु करताना लिफ्ट सुरळीत सुरू ठेवणे व नागरिकांसाठी किमान सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ‘महावितरणच्या कारभाराची ही आणखी एक अजब कहाणी’असेच नागरिक म्हणत आहेत.

लोकप्रतिनिधी व संघटना मौन का?

या गंभीर समस्येकडे प्रशासन, लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटना मौन बाळगत असल्याने नागरिकांत संताप आहे. जनतेच्या सोयीसाठी असलेली लिफ्ट बंद का ठेवली जाते ? जबाबदारी कोणाची ? हा प्रश्न आता टोकाला गेला आहे.

आंदोलनाची हाक अपरिहार्य !

“महावितरणसारख्या महत्त्वाच्या विभागाचे कार्यालय जाणीवपूर्वक तिसऱ्या मजल्यावर ठेवणे म्हणजे नागरिकांची थट्टा आहे. शहरातील राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी याविरोधात आक्रमक भूमिका घेतली पाहिजे. अन्यथा नागरिकांनाच रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल,” अशी चर्चा सध्या शहरभर रंगली आहे.

Tags: Lead storymsebwani city
TweetSendShareShare
Previous Post

वणी भाजपात गटबाजीचे राजकारण उफाळले; निवडणुकीत नुकसान अटळ ?

Next Post

चोरी: कुंभारखणी कॉलनीत एकाच रात्री तीन घरफोडी

Related Posts

अपघात

भीषण हादसा : ओवरटेक के प्रयास में पिकअप से भिड़ी कार

by Wani Times
May 19, 2026
0
अपघात

बाप रे.. सोसाट्याच्या वाऱ्यात उडाली महिला, गंभीर जखमी

by Wani Times
May 19, 2026
0
क्राईम

आणखी किती ‘वाकडे’ आणि ‘केराम’ ?

by Wani Times
May 19, 2026
0
वणी

ऑनलाइन दवा का विरोध ; “जनहित” या “स्वहित” की लड़ाई ?

by Wani Times
May 18, 2026
0
आरोग्य

ऑनलाइन दवा बिक्री के विरोध में 20 मई को मेडिकल स्टोर्स बंद

by Wani Times
May 18, 2026
0
यवतमाळ जिल्हा

विधान परिषद निवडणुकांची घोषणा; मतांची कोट्यवधींची बाजारपेठ ?

by Wani Times
May 18, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL