• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, May 24, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

बेपत्ता वृद्ध महिलेचा शेताजवळ मृतदेह आढळला

☀️ उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज, मर्ग दाखल

Wani Times by Wani Times
May 3, 2026
in वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,354

वणी टाईम्स न्युज : मागील सहा दिवसांपासून घरातून बेपत्ता असलेल्या एका वृद्ध महिलेचा गावालगत एका शेतात झाडाखाली मृतदेह आढळला. पोमाबाई कवडू शिवरकर (80) रा. नवरगाव, तालुका मारेगाव असे मृत वृद्धेचे नाव आहे. भटकत असताना उष्माघाताने वृद्धाचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, मृतक पोमाबाई ह्या त्यांच्या पुत्र सतीश शिवरकर यांच्यासोबत राहत होत्या. मानसिक आजाराने त्रस्त पोमाबाई वारंवार घराबाहेर निघून जात असत व परिसरात भटकत असल्याची माहिती कुटुंबियांनी पोलिसांना दिली. दि. 27 एप्रिल 2026 रोजी त्या घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र त्या परत न आल्याने सतीश शिवरकर यांनी दुसऱ्या दिवशी मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

ब्रेकिंग : 3 किलो सोन्याच्या आमिषात गमावले 20 लाख रुपये

दरम्यान, दि. 3 मे रोजी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास गावकऱ्यांना अनिल सोनमाले यांच्या शेताजवळ एका महिलेचा मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणी केल्यानंतर सदर मृतदेह पोमाबाई शिवरकर यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करुन मृतदेह मारेगाव शासकीय रुग्णालयात पाठविले.

Tags: maregao policemissing women
TweetSendShareShare
Previous Post

HSC Result : मांगली (हि.) गावातील विद्यार्थिनीची यशस्वी झेप

Next Post

श्री रामदेव बाबा संस्थेच्या विद्यार्थ्यांचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

Related Posts

क्राईम

भूखंड फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधार सतीश केराम अटकेत

by Wani Times
May 23, 2026
0
क्राईम

सावधान.. मुकुटबनमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट ?

by Wani Times
May 23, 2026
0
वणी

संगठन बदलने की तैयारी में वेकोली का विवादित मजदूर नेता?

by Wani Times
May 23, 2026
0
क्राईम

‘त्या’ तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर

by Wani Times
May 23, 2026
0
जाहिरात

वाढदिवसाचे औचित्य साधत संजय खाडेंकडून समाजोपयोगी उपक्रम

by Wani Times
May 22, 2026
0
क्राईम

Suspense: शुक्रवार की उस रात होटल की ‘डोरमेट्री’ में क्या हुआ ?

by Wani Times
May 21, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL