ब्रेकिंग : 3 किलो सोन्याच्या आमिषात गमावले 20 लाख रुपये

Post Views: 1,766 जितेंद्र कोठारी, वणी : अस्सल सोन्याची 3 किलो वजनाची मूर्ती देण्याचे आमिष दाखवून वणीतील एका भंगार व्यवसायिकाकडून तब्बल 20 लाख रुपये उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सदर प्रकरणी पीडित भंगार व्यावसायिकांनी यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अब्दुल सत्तार … Continue reading ब्रेकिंग : 3 किलो सोन्याच्या आमिषात गमावले 20 लाख रुपये