• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, May 24, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

घरफोडी प्रकरणात फरार आरोपी जेरबंद; आणखी एक गुन्हा उघडकीस

🚨 यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 9 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

Wani Times by Wani Times
May 2, 2026
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,134

वणी टाईम्स न्युज | जिल्ह्यातील मारेगाव येथील घरफोडी प्रकरणात फरार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान आरोपीकडून आणखी एक घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात आला असून, सुमारे ९.३० लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने यापूर्वी २१ एप्रिल २०२६ रोजी मारेगाव पोलीस ठाण्यातील गुन्हा क्र. १४२/२०२६ अन्वये कारवाई करत २१ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. या गुन्ह्यात दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांसह इतर आरोपी निष्पन्न झाले होते. मात्र, नथ्थु नागु कुरकुटे (वय ३०, रा. मोहदरी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ) हा आरोपी फरार होता.

दरम्यान, १ मे २०२६ रोजी आरोपी पुसद–उमरखेड मार्गावरील कोपरा फाटा परिसरात असल्याची खात्रीलायक माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून कोपरा फाटा येथील ‘भारत फर्निचर’ दुकानासमोरून आरोपीस ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले.

सखोल चौकशीत आरोपीने नागवाडी येथील दत्ता कुरकुटे व इतर दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांच्या मदतीने मारेगाव येथे सुमारे दोन महिन्यांपूर्वी चोरी केल्याची कबुली दिली. तपासात हे दागिने मारेगाव पोलीस ठाण्यातील गुन्हा क्र. १६०/२०२६ (कलम ३०५ (अ)) मधील असल्याचे निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत ९,३०,३०८ रुपये इतकी आहे. सदर आरोपी व मुद्देमाल पुढील तपासासाठी मारेगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या नेतृत्वात पार पडली. पथकात सहायक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके तसेच पोलीस कर्मचारी सुनिल  खंडागळे, सुधीर पांडे, सुभाष जाधव, संतोष भोरगे, तेजाब रणखांब, रजनिकांत मडावी आणि चालक सतीश फुके यांचा सहभाग होता.

Tags: crime newslcb yavatmalmaregao police
TweetSendShareShare
Previous Post

HSC Result : एल.टी. कॉलेज की अष्टांगी परेकर तहसील में अव्वल

Next Post

ब्रेकिंग : 3 किलो सोन्याच्या आमिषात गमावले 20 लाख रुपये

Related Posts

क्राईम

भूखंड फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधार सतीश केराम अटकेत

by Wani Times
May 23, 2026
0
क्राईम

सावधान.. मुकुटबनमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट ?

by Wani Times
May 23, 2026
0
वणी

संगठन बदलने की तैयारी में वेकोली का विवादित मजदूर नेता?

by Wani Times
May 23, 2026
0
क्राईम

‘त्या’ तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर

by Wani Times
May 23, 2026
0
जाहिरात

वाढदिवसाचे औचित्य साधत संजय खाडेंकडून समाजोपयोगी उपक्रम

by Wani Times
May 22, 2026
0
क्राईम

Suspense: शुक्रवार की उस रात होटल की ‘डोरमेट्री’ में क्या हुआ ?

by Wani Times
May 21, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL