• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, May 3, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय
Home वणी

शेतकरी, दिव्यांग व विधवा भगिनींसाठी वणी येथे चक्का जाम आंदोलन

★ संभाजी ब्रिगेड यवतमाळचा सक्रीय सहभाग

July 24, 2025
in वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,577

वणी टाईम्स न्युज: शेतकरी कर्जमाफी, दिव्यांग व विधवा भगिनींसाठी नियमित अनुदान व शेतमालाला हमी भावाच्या पलिकडे प्रोत्साहन रक्कम मिळावी यासारख्या मागण्यांसाठी आज वणी तालुक्यातील चिखलगाव येथील यवतमाळ रोडवरील लालपुलिया परिसरात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक व अचलपूरचे माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.

या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अजय पांडुरंग धोबे यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती संघटनाचे अनिकेत चामाटे, शेतकरी संघटनाचे देवराव धांडे, दशरथ पाटील, मोबीन शेख, रघुवीर कारेकर, आशीष रिगोले, आशीष तुपटकर, मुन्ना येरेकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

आंदोलकांनी आपल्या मागण्या अत्यंत शांततामय आणि लोकशाही मार्गाने मांडल्या. या पार्श्वभूमीवर पोलीस व महसूल प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवत कायदा व सुव्यवस्था राखली. आंदोलनकर्त्यांनी शासनाकडे मागण्यांचा तात्काळ व सकारात्मक विचार करून निर्णय घ्यावा अशी एकमुखी मागणी केली.

Wani Times

✍🏻 — वणी टाईम्स डिजिटल न्यूज

(ताजा घडामोडी | स्थानिक बातम्या | तुमच्या हक्काचा आवाज)

Tags: chakkajamLead storysambhaji briged
TweetSendShareShare
Previous Post

तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे एक दिवसीय धरणे आंदोलन

Next Post

फ्लॅटमध्ये सुरु ऑनलाइन जुगार रॅकेटचा पर्दाफाश

Related Posts

क्राईम

घरफोडी प्रकरणात फरार आरोपी जेरबंद; आणखी एक गुन्हा उघडकीस

by Wani Times
May 2, 2026
वणी

HSC Result : एल.टी. कॉलेज की अष्टांगी परेकर तहसील में अव्वल

by Wani Times
May 2, 2026
ब्रेकिंग न्युज

मध्यरात्री पुतळा स्थापना प्रकरणी अनेक जणांवर गुन्हा दाखल !

by Wani Times
May 2, 2026
क्राईम

दोस्ती में खूनी खेल: मामूली विवाद में दोस्त के सिर पर किया हथौड़े से प्रहार

by Wani Times
May 1, 2026
राज्य

वणी नगर परिषदेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

by Wani Times
May 1, 2026
क्राईम

रेलवे साइडिंग पर कोयला हेराफेरी का बड़ा खेल उजागर

by Wani Times
April 30, 2026

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL