• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Saturday, May 16, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

रस्त्यावर उघड्या सळाख्यांमुळे अपघाताचा धोका; नागरिकांत संताप

🖋️ मुकुटबन ते पिंपरड रस्ता देत आहे अपघाताला आमंत्रण

Wani Times by Wani Times
July 15, 2025
in गावाकडच्या बातम्या, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 2,989

वणी टाईम्स न्युज : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत निर्मित मुकुटबन ते पिंपरड मार्गावरील रेल्वे बोगद्या लगतचा रस्ता सध्या अपघाताला आमंत्रण देत आहे. रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने खड्डे पूर्णपणे अदृश्य झाले असून, त्यामधून लोखंडी सळाख्या उघड्या अवस्थेत बाहेर निघाल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी धोका अधिकच वाढला आहे.

मुकुटबनच्या दक्षिण दिशेला जाणारा हा रस्ता पिंपरड, बैलमपूर, राजूर, हिरापूर आणि मांगलीसारख्या गावांशी जोडलेला आहे. याच मार्गावर असलेल्या आरसीसीपीएल सिमेंट कंपनीच्या डोलोमाईट खाणीत कामावर जाणारे कामगार दररोज या रस्त्याने ये-जा करतात. पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, त्याखाली मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे या खड्ड्यांमधून धोकादायक सळाख्या उभ्या राहिल्याने त्या वाहनचालकांच्या दृष्टीस पडत नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्थानिक नागरिकांनी याबाबत तक्रार करत संबंधित बांधकाम विभागाचे लक्ष वेधले आहे. मात्र, अजूनपर्यंत कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

नागरिकांची मागणी :

रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावेत आणि उघड्या सळाख्या काढून टाकाव्यात. अन्यथा संभाव्य अपघातास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

#गावाकडच्या बातम्या 

(मुकुटबन येथून मनोज अडपावार यांची रिपोर्ट) 

Tags: गावाकडच्या बातम्यामुकुटबन
TweetSendShareShare
Previous Post

मोबाईल हिसकावून पळणाऱ्या तिघांना अटक

Next Post

डिवाइडर से टकराई ट्रैवल्स, बाल बाल बचे यात्री

Related Posts

क्राईम

खोटे दस्तावेज तयार करून भूखंड विक्री; तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांसह चौघांवर अखेर गुन्हा दाखल

by Wani Times
May 15, 2026
0
निधन

दुखद : सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संतोष नक्षणे कालवश

by Wani Times
May 14, 2026
0
क्राईम

कंटेनर में ठूंसकर मवेशियों की तस्करी का भंडाफोड़

by Wani Times
May 13, 2026
0
ब्रेकिंग न्युज

कार्यवाही: सुनील मोहितकर की WCL सुरक्षा समिति से छुट्टी

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

बड़ा खुलासा ..वणी में फर्जी बैंक खातों का बड़ा नेटवर्क !

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्यूज़ : मुंबई क्राइम ब्रांच की वणी में बड़ी कार्रवाई

by Wani Times
May 10, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL