• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, May 24, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

वणी नगरपालिकेसाठी शिवसेना (शिंदे गट) सज्ज : १० नोव्हेंबरला मुलाखती

🏹 दररोज पक्षप्रवेशाने शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे संचार

Wani Times by Wani Times
November 9, 2025
in राजकीय, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,196

वणी टाईम्स न्युज:  वणी नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, नगरपालिका काबीज करण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे. पक्षाच्या उमेदवारीसाठी इच्छुक कार्यकर्त्यांच्या मुलाखती १० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते सायं. ८.३० वाजेपर्यंत विनायक मंगल कार्यालय, वणी येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.

या मुलाखतीदरम्यान जिल्हा समन्वयक विश्वास नांदेकर, जिल्हा संघटक विजय बाबू चोरडिया आणि शिवसेना नेते विनोद मोहितकर उपस्थित राहणार असून, नगरपालिकेच्या सर्व २९ प्रभागांसाठी संभाव्य उमेदवारांचा तपशील तपासला जाणार आहे.

वणीसह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात पक्षसंघटन बळकट करण्यासाठी शिवसेनेने निवडणुकीपूर्व मोहिमेला गती दिली आहे. जिल्हा संघटक विजय चोरडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, “नगरपालिका क्षेत्रातील इच्छुक कार्यकर्त्यांनी आपला अर्ज नमुन्यानुसार सादर करावा. त्यामध्ये कार्यकर्त्यांचा वैयक्तिक तपशील, पक्षातील कार्याचा अनुभव, स्थानिक जनसंपर्काची माहिती तसेच सामाजिक कार्याचा उल्लेख आवश्यक आहे.” हे अर्ज पक्ष कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

शिवसेना (शिंदे गट)तर्फे सध्या दररोज नवीन कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश सुरू असून, अनेक स्थानिक कार्यकर्ते व नागरिक उत्साहाने शिवसेनेत दाखल होत आहेत. विश्वास नांदेकर, विजय चोरडिया आणि विनोद मोहितकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांना लक्षात घेता पक्षाने संघटनात्मक तयारी आणि इच्छुकांच्या निवडीची प्रक्रिया गतिमान केली आहे. दररोजच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढत असून, वणी नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) भक्कम लढत देईल, असा विश्वास स्थानिक पातळीवर व्यक्त केला जात आहे.

Tags: nagar parishad electionpolitical newsShivsena shinde
TweetSendShareShare
Previous Post

संपादकीय : “नगरसेवक कोण – पक्षाचा कार्यकर्ता की जनतेचा सेवक?”

Next Post

RCCPL के दो कामगारों के खिलाफ फौजदारी व न्यायालयीन अवमानना का मामला दर्ज

Related Posts

क्राईम

भूखंड फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधार सतीश केराम अटकेत

by Wani Times
May 23, 2026
0
क्राईम

सावधान.. मुकुटबनमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट ?

by Wani Times
May 23, 2026
0
वणी

संगठन बदलने की तैयारी में वेकोली का विवादित मजदूर नेता?

by Wani Times
May 23, 2026
0
क्राईम

‘त्या’ तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर

by Wani Times
May 23, 2026
0
जाहिरात

वाढदिवसाचे औचित्य साधत संजय खाडेंकडून समाजोपयोगी उपक्रम

by Wani Times
May 22, 2026
0
क्राईम

Suspense: शुक्रवार की उस रात होटल की ‘डोरमेट्री’ में क्या हुआ ?

by Wani Times
May 21, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL