• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, June 14, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

भाजप उमेदवारांच्या नामांकन रॅलीची विरोधकांना भरली धडकी

🗳️ रंगनाथ स्वामी देवस्थान येथून हजारोच्या संख्येनं भाजप समर्थकांसह उमेदवार पोहचले निवडणूक कार्यालय

Wani Times by Wani Times
November 16, 2025
in राजकीय, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 2,187

वणी टाईम्स न्युज: वणी नगर परिषद निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची उद्या आखरी तारीख आहे. मात्र तत्पूर्वी रविवार 16 नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारानी नामांकन रॅली काढून केलेल्या शक्तीप्रदर्शनामुळे विरोधी पक्षांना धडकी भरली आहे. नामांकन रॅलीमध्ये सहभागी महिला पुरुषांची संख्येने शहरवासीयांचे लक्ष वेधले होते.

नामांकन दाखल करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांसह उमेदवारानी श्री रंगनाथ स्वामी देवस्थान येथून हजारों समर्थकांसह शहरात भव्य रैली काढून निवडणूक कार्यालयात पोहचून आपले नामांकन दाखल केले. नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून भाजप मध्ये प्रवेश करणारे अंकुश बोढे यांनी प्रभाग 9 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला.

या शक्ती प्रदर्शन रेलीमध्ये माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवारसह, शहर अध्यक्ष ऍड. निलेश चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, विजय पिदुरकर, दिनकर पावडे, गजानन विधाते, भाजप जिल्हा उपाध्यक्ष रवी बेलुरकर, संजय पिंपळशेंडे,.कुणाल चोरडिया, अंकुश बोढे, नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, अनुराग काठेड, अनुप राठी, मयुर गोयनका तसेच भाजपचे इतर पदाधिकारी, प्रभाग प्रभारी व शहरातील 14 प्रभागासाठी उभे 29 उमेदवार सहभागी झाले होते.

 

इतर पक्षांचे सूत जुळेना, भाजपने मारली बाजी

नगर परिषद निवडणुकीत उमेदवार ठरविण्यावरून महाविकास आघाडीचे सूत जुळता जुळेना.. मात्र या सर्वांपुढे भारतीय जनता पक्षाने बाजी मारून नगराध्यक्ष सह सर्व नगरसेवकांचे नामांकन दाखल केले. शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस मध्ये अद्याप उमेदवारांची संख्या निश्चित झाली नाही. तर राष्ट्रवादी (शरद पवार) व वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. मनसेने नगर परिषद निवडणुकीतून माघार घेतली आहे. दुसरीकडे भाजपने मात्र आपले सर्व उमेदवार निवडणूक मैदानात उतरवले आहे.

भाजपने दाखवला अनेक नगरसेवकांना बाहेरचा रस्ता..

2019 मध्ये निवडणून आलेल्या बहुतांश नगरसेवकांना यावेळी भाजपने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यातील काही नगरसेवक निष्क्रीय तर काहींनी विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचे बोलले जाते. ज्या नगर सेवकांना भाजपने यंदा तिकीट नाकारले, त्यांनी इतर पक्षाची कास धरली आहे. मात्र त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाला काही फरक पडणार नाही. असा राजकीय जाणकारांचा मत आहे.

Tags: bjpnagar parishad electionpolitical
TweetSendShareShare
Previous Post

भीषण अपघात : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण तरुणी ठार

Next Post

विजय नगराळे यांचा राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षातून राजीनामा

Related Posts

क्राईम

स्कूल के पीछे खुलेआम चल रहा था नशे का कारोबार

by Wani Times
June 14, 2026
0
आरोग्य

धक्कादायक: वणी परिसरात अनेक ढाबा व हॉटेल विना परवानगी सुरु ?

by Wani Times
June 14, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्युज : गावठी पिस्तूल व काडतूससह युवकाला अटक

by Wani Times
June 14, 2026
0
क्राईम

वणी पोलिसांची वरली मटका अड्ड्यांवर धडक कारवाई; १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

by Wani Times
June 13, 2026
0
वणी

मुंढे साहेब… इकडेही लक्ष द्या ! वणीत अवैध गुटखा तंबाखू व्यवसाय जोमात

by Wani Times
June 13, 2026
0
ब्रेकिंग न्युज

तुकाराम मुंडे ऍक्शन ; अन्न व औषध प्रशासनाचे पथक वणीत दाखल

by Wani Times
June 13, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL