वणी टाईम्स न्युज: शहरातील सामाजिक कार्यकर्ता मनीष सुरावार यांचे वडील व सेवानिवृत मुख्याध्यापक दत्तात्रय बापुराव सुरावार (75) राह. स्टेट बँक जवळ वणी, यांचे अल्पशा आजाराने बुधवारी रात्री निधन झाले. त्यांचे अंत्य संस्कार गुरुवारी दुपारी 3 वाजता वणी येथील मोक्षधामात होणार आहे. त्यांच्या मागे मोठा आप्त कुटुंब आहे.

वणी टाईम्स तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली..🙏









