Friday, April 24, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय
Home निधन

‘स्व. अजित दादा’यांना आज वणी येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली

🕯️ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सायंकाळी 6 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन

January 29, 2026
in निधन, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 567

वणी टाईम्स न्युज: महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वणी शहरात आज सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाले होते.

दिनांक २९ जानेवारी २०२६, गुरुवार रोजी सायंकाळी ६.०० वाजता वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हा श्रद्धांजली कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमास सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

या पार्श्वभूमीवर वणी शहरातील सर्व नागरिकांनी तसेच सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिवंगत नेत्यास श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हा श्रद्धांजली कार्यक्रम सर्वपक्षीय ऐक्याचे प्रतीक ठरणार असून, दिवंगत अजितदादा पवार यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी वणीकर नागरिकांनी उपस्थित राहावे, अशी नम्र विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.

Tags: Nidhan samacharTribute
TweetSendShareShare
Previous Post

धक्कादायक : महिला प्राचार्याची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

सूचना : वार्षिक सांस्कृतिक समारोह की तिथि में परिवर्तन

Related Posts

वणी

पारदर्शकतेला बळ: नियोजन सभापतीचे नागरिकांना भ्रष्टाचाराविरुद्ध थेट आवाहन

by Wani Times
April 24, 2026
वणी

सलग आत्महत्यांनी मारेगाव हादरले, तीन दिवसांत तीन शेतकरी आत्महत्या

by Wani Times
April 24, 2026
क्राईम

बंद घर से चोरों ने ढाई लाख के गहनों पर किया हाथ साफ

by Wani Times
April 23, 2026
क्राईम

मारेगाव तालुक्यातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता

by Wani Times
April 23, 2026
क्राईम

जावयानेच चोरला ट्रॅक्टर, सासूने नोंदवली तक्रार

by Wani Times
April 21, 2026
क्राईम

वीज खांब चोरण्याचा प्रयत्न; दाम्पत्य ताब्यात, दोघे फरार

by Wani Times
April 21, 2026

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL