• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Friday, June 5, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

गोर गरीब रुग्णांसाठी ‘देवदूत’ ठरले राजू उंबरकर

आर्थिक ऐपत नसलेल्या अनेक रुग्णांची शस्त्रक्रिया पासून दवाखान्याचा खर्च उचलून दिला मदतीचा हात

Wani Times by Wani Times
September 16, 2024
in आरोग्य, राजकीय, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 205

जितेंद्र कोठारी, वणी : एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी अथवा मदतीसाठी धावणार्‍या व्यक्तीला ‘देवदूत’ संबोधले जाते. या धर्तीवर ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ मानणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर हे वणी विधानसभा क्षेत्रातील शेकडो गोरगरीब रुग्णांसाठी ‘देवदूत’ आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

नुकतेच मारेगाव तालुक्यातील गोंड (बुरांडा) येथील पौर्णिमा दगडे हिच्या गर्भाशयातील गाठ काढण्यासाठी तातडीची शस्त्रक्रिया आवश्यक होती. परंतु घरची परिस्थिती अतिशय बेताची असल्यामुळे सदर महिला गर्भाशयाच्या गाठीचे उपचार करण्यास असक्षम होत्या. अशा परिस्थितीत त्या महिलेच्या कुटुंबांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधला. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर बाब मनसे नेते राजू उंबरकर यांच्या निदर्शनास आणून दिली.

राजू उंबरकर यांनी क्षणाचाही विलंब न करता सदर महिलेला वणी शहरातील नामांकित खाजगी रुग्णालयामध्ये तातडीने उपचार करिता दाखल केले. जिथे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून पोटातील गाठ बाहेर काढली. तसेच शस्त्रक्रियेसाठी लागणारा सर्व खर्च राजू उंबरकर यांनी उचलला. आज सदर महिला पौर्णिमा दगडे सुखरूप असून कुटुंबाने आनंद व्यक्त करत राजू उंबरकर यांचे आभार मानले आहे.

यापूर्वीही राजू उंबरकर यांनी वणी विधानसभेतील अनेक रुग्णांचे उपचारासाठी तन मन धनाने मदत केली आहे. त्यात बँक कॉलनीतील आकाश बगडे या तरुणाचे नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी राजू उंबरकर यांनी तब्बल 5 लाखाची मदत मनसेच्या माध्यमातून केली. एवढंच नव्हे तर स्वतः नागपूर येथे रुग्णालयात जाऊन त्याची तब्येतीची विचारपूस केली. शिवाय रामपूरा भागातील आदित्य व कोरंबी येथील सूरज काळे या गरीब कुटुंबातील तरुणाचा उपचार खर्च राजू उंबरकर यांनी उचलले.

राजू उंबरकर हे नेहमीच अडीअडचणीच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर असतात. गरजू रुग्णांचा उपचारच नव्हे तर गरीब शेतकऱ्यांच्या मुलींचे शिक्षण आणि लग्न, अल्प भूधारक शेतकऱ्यांना मोफत बी बियाणे वाटप, कृषी साहित्य, प्रत्येक समाजातील धार्मिक आणि सामाजिक कार्यात नेहमी हजर राहून सहकार्य करण्याची भूमिका राजू उंबरकर पार पाडतात. आणि त्यांच्या या भूमिकेमुळे विधानसभा क्षेत्रातील महिला, शेतकरी, कर्मचारीवर्ग, कामगार, विद्यार्थी त्यांच्याकडे हक्काने मदत मागतात.

Tags: MNSRaju umbarkar
TweetSendShareShare
Previous Post

ऑटो पलटी होऊन महिला भाविक जखमी

Next Post

चोरी गेलेली बैलजोडी 24 तासात भंडारा येथून हस्तगत

Related Posts

वणी

ट्रैफिक की लगाम पुलिस निरीक्षक नरेश रणधीर के हाथों में

by Wani Times
June 4, 2026
0
ब्रेकिंग न्युज

उमेदवारी मागे घेणेही आता चौकशीचा विषय ?

by Wani Times
June 4, 2026
0
वणी

थानेदार गोपाल उम्बरकर का तबादला, भानुदास पिदूरकर बने वणी के नए थानेदार

by Wani Times
June 3, 2026
0
ब्रेकिंग न्युज

घोटाला : वेकोली कर्मचारियों द्वारा यूनिफॉर्म खरीदी में फर्जीवाड़ा !

by Wani Times
June 3, 2026
0
क्राईम

सूने घर को चोरों ने बनाया निशाना, लाखों के सोने-चांदी के आभूषण और नकदी पर हाथ साफ

by Wani Times
June 2, 2026
0
वणी

मतिमंद, मनोरुग्णांच्या सेवेसाठी लायन्स इंग्लिश शाळेचा मदतीचा हात

by Wani Times
May 30, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL