• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Friday, June 5, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

ऑटो पलटी होऊन महिला भाविक जखमी

बाबापुर (कायर) येथील प्रसिद्ध गणपतीचे दर्शन करुन परत जाताना घडला अपघात

Wani Times by Wani Times
September 16, 2024
in अपघात, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 206

वणी टाईम्स न्युज : तालुक्यातील बाबापुर (कायर) येथील प्रसिद्ध नवसाला पावणारा गणपतीचे दर्शन घेऊन परत गावाकडे जाताना भाविकांचा ऑटो पलटी झाला. या अपघातात ऑटो चालकासह 9 महिला जखमी झाल्या. ऑटोमधील सर्व महिला झरी तालुक्यातील मांगली येथील असल्याची माहिती आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत तर दोन महिला गंभीर असल्याची माहिती आहे.

तालुक्यातील कायरजवळ बाबापुर गावात प्रसिध्द नवसाला पावणारा गणपतीचे दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी आहे. दररोज हजारो भाविक वाहनाने आणि पायदळ दर्शनासाठी बाबापुर येथे पोहचत आहे. अशातच मांगली गावातील महिला ऑटो करुन दर्शनासाठी रविवार 15 सप्टेंबर रोजी बाबापुर येथे गेल्या होत्या. गणपतीचे दर्शन करुन रात्री 7.30 वाजता दरम्यान परत गावाकडे जाण्यासाठी सर्व महिला ऑटोमध्ये बसल्या होत्या. दरम्यान कायरमार्गे लोकांची गर्दी असल्याने पोलिसांनी ऑटो चालकाला बोरगाव, मोहदा, कृष्णानपुर, पुरडमार्गे जाण्याची सूचना केली.

बाबापुर ते मोहदा मार्ग हा अत्यंत खराब असल्याने ऑटोचालक सावकाश ऑटो चालवीत होता. मोहदा गावाजवळ समोरून येणाऱ्या एका ट्रकच्या हेडलाईटच्या तीव्र प्रकाशामुळे त्याला रस्त्याची बाजू दिसली नाही, आणि ऑटो प्रवाशांसह रस्त्याच्या बाजूला शेतात पलटी झाला. या अपघातात ऑटो चालक सुभाष धोटे सह 7 महिला भाविकांना किरकोळ इजा झाली. तर दोन महिला गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.

Tags: accident
TweetSendShareShare
Previous Post

विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डीचे एकदिवसीय सामने

Next Post

गोर गरीब रुग्णांसाठी ‘देवदूत’ ठरले राजू उंबरकर

Related Posts

वणी

ट्रैफिक की लगाम पुलिस निरीक्षक नरेश रणधीर के हाथों में

by Wani Times
June 4, 2026
0
ब्रेकिंग न्युज

उमेदवारी मागे घेणेही आता चौकशीचा विषय ?

by Wani Times
June 4, 2026
0
वणी

थानेदार गोपाल उम्बरकर का तबादला, भानुदास पिदूरकर बने वणी के नए थानेदार

by Wani Times
June 3, 2026
0
ब्रेकिंग न्युज

घोटाला : वेकोली कर्मचारियों द्वारा यूनिफॉर्म खरीदी में फर्जीवाड़ा !

by Wani Times
June 3, 2026
0
क्राईम

सूने घर को चोरों ने बनाया निशाना, लाखों के सोने-चांदी के आभूषण और नकदी पर हाथ साफ

by Wani Times
June 2, 2026
0
वणी

मतिमंद, मनोरुग्णांच्या सेवेसाठी लायन्स इंग्लिश शाळेचा मदतीचा हात

by Wani Times
May 30, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL