• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Friday, June 5, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

औषध खरेदी व विक्री बाबत मेडिकल दुकानदारांना मार्गदर्शन  

वणी केमिस्ट एंड ड्रगिस्ट असोशियसनच्या वतीने एक दिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन  

Wani Times by Wani Times
December 13, 2023
in आरोग्य, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 522

जितेंद्र कोठारी, वणी : औषधांची खरेदी विक्री बाबतचे कायदे व औषध विक्री करताना काय काळजी घ्यावी याकरिता मेडिकल दुकानदारांना मार्गदर्शन करण्याकरिता एक दिवशीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. वणी केमिस्ट एंड ड्रगिस्ट असोशियसनच्या वतीने 9 डिसेंबरला आयोजित या शिबिरात अन्न व औषध प्रशासन यवतमाळचे सहायक आयुक्त मिलिंद कालेश्वर यांनी मार्गदर्शन केले.

त्यांनी औषध व सौंदर्य प्रसाधन कायदा 1940 मधील औषधांचे खरेदी व विक्री तसेच नार्कोटिक कायदा व DPCO बाबत सविस्तर माहिती दिली. ज्या औषधांचा गैरवापर होऊ शकतो अशा झोपेच्या व गर्भपातेच्या गोळ्या तसेच इतर शेड्युल औषधांची विक्री नियमाप्रमाणेच करावी अन्यता कडक कारवाई होऊ शकते. अशा इशाराही सहा. आयुक्त यांनी दिला. औषध विक्रीचे प्रत्येक दुकानावर सीसीटीव्ही केमेरा लावण्याची सूचनाही त्यांनी केली.

यावेळी यवतमाळ जिल्हा केमिस्ट एंड ड्रगिस्ट असोशियसनचे अध्यक्ष पंकज नानवाणी, सचिव संजय बोरुले, उपाध्यक्ष अतुल ढोले, कोषाध्यक्ष गजानन बट्टावार, तसेच वणी तालुका अध्यक्ष लक्ष्मण उरकुडे, सचिव जितेंद्र डाबरे, बाबाराव बोबडे, उज्ज्वल पांडे, प्रतिक कुंचमवार, विजय बुराण, श्रीकांत गारघाटे, लक्ष्मीकांत हेडाऊ, पंकज कासावार, अजय खटोड, अभिजित देरकर, शंकर तुराणकर, नामिष काळे, उमाकांत भोजेकर उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंकज नानवाणी यांनी मांडले. संचालन जितेंद्र डाबरे व आभार प्रदर्शन लक्ष्मण उरकुडे यांनी केले.  

Tags: Lead storywani
TweetSendShareShare
Previous Post

वणी लायन्स इं. मिडीयम स्कूल येथे नेत्र तपासणी व चिकीत्सा शिबीर

Next Post

व्हेज बरोबर आता नॉनव्हेज जेवणाचा देखील आस्वाद घ्या फक्त ‘वेदा फॅमिली रॅस्टोरंट’ मध्ये

Related Posts

वणी

ट्रैफिक की लगाम पुलिस निरीक्षक नरेश रणधीर के हाथों में

by Wani Times
June 4, 2026
0
ब्रेकिंग न्युज

उमेदवारी मागे घेणेही आता चौकशीचा विषय ?

by Wani Times
June 4, 2026
0
वणी

थानेदार गोपाल उम्बरकर का तबादला, भानुदास पिदूरकर बने वणी के नए थानेदार

by Wani Times
June 3, 2026
0
ब्रेकिंग न्युज

घोटाला : वेकोली कर्मचारियों द्वारा यूनिफॉर्म खरीदी में फर्जीवाड़ा !

by Wani Times
June 3, 2026
0
क्राईम

सूने घर को चोरों ने बनाया निशाना, लाखों के सोने-चांदी के आभूषण और नकदी पर हाथ साफ

by Wani Times
June 2, 2026
0
वणी

मतिमंद, मनोरुग्णांच्या सेवेसाठी लायन्स इंग्लिश शाळेचा मदतीचा हात

by Wani Times
May 30, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL