• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Friday, June 5, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

वणी लायन्स इं. मिडीयम स्कूल येथे नेत्र तपासणी व चिकीत्सा शिबीर

Wani Times by Wani Times
December 12, 2023
in आरोग्य
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 349

वणी : लायन्स क्लब वणी व वणी लायन्स इं. मिडीयम स्कूल, ज्युनिअर व सिनिअर कॉलेजच्या संयुक्त विदयमाने विदयार्थ्यांची नेत्र तपासणी व चिकीत्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उदघाटन वणी विधान सभा क्षेत्राचे आमदार तथा लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष लायन संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते करण्यात आले.

या वेळी वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजीत जाधव, शिक्षण प्रसारक मंडळ वणीचे उपाध्यक्ष लायन नरेंद्रकुमार बरडीया, प्रसिध्द नेत्र तज्ञ डॉ. अनिकेत अलोणे तसेच लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन राजाभऊ पाथ्रडकर, सचिव लायन किशन चौधरी, वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष लायन बलदेव खंगर, कोषाध्यक्ष लायन चंद्रकांत जोबनपुत्रा, लायन महेंद्रकुमार श्रीवास्तव, लायन पुरूषोत्तम खोब्रागडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

आमदार लायन संजीव रेड्डी बोदकुरवार, प्रमुख अतिथी पोलीस निरीक्षक अजीत जाधव, लायन नरेंद्रकुमार बरडीया यांनी विदयार्थी व शिक्षकांना संबोधीत केले. शि.प्र.मं. वणीचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष लायन नरेंद्रकुमार बरडीया यांचा पाहुण्याचे हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक लायन राजाभाऊ पाथ्रडकर यांनी तर आभार प्रदर्शन प्राचार्य प्रशांत गोडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सौ. मनिषा बेलेकर यांनी केले. या वेळी विदयार्थी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

Tags: Lead storylion's schoolMLA Sanjivreddi Bodkurwar
TweetSendShareShare
Previous Post

डी. फार्म नाही म्हणून पत्नीला नांदवायला नकार

Next Post

औषध खरेदी व विक्री बाबत मेडिकल दुकानदारांना मार्गदर्शन  

Related Posts

आरोग्य

ऑनलाइन दवा बिक्री के विरोध में 20 मई को मेडिकल स्टोर्स बंद

by Wani Times
May 18, 2026
0
आरोग्य

महिलाएं अपनों के साथ साथ अपने स्वास्थ्य का भी ध्यान रखें – डॉ. करुणा जैन

by Wani Times
March 10, 2026
0
आरोग्य

वणी तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर – टप्पा १’ ची सुरुवात

by Wani Times
March 1, 2026
0
आरोग्य

चिखलगाव येथे भव्य नेत्र तपासणी व मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी

by Wani Times
February 1, 2026
0
आरोग्य

शासकीय आरोग्य योजनांचा लाभ आता वणीमध्येच; लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार

by Wani Times
January 13, 2026
0
आरोग्य

मार्कंडेय पोदार लर्न स्कूल में स्वास्थ्य जांच शिविर का सफल आयोजन

by Wani Times
January 13, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL