• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Friday, June 5, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

वकील महिलेवर भरदिवसा चाकूने जीवघेणा हल्ला ! केस मागे घेण्याची धमकी

📌 आरोपी वेकोली युनियन लीडर विरुद्ध शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Wani Times by Wani Times
March 18, 2026
in क्राईम, ब्रेकिंग न्युज, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 4,466

वणी टाईम्स न्युज | नागपूर हायकोर्टात वकिली प्रॅक्टीस करणाऱ्या महिला वकिलावर भरदिवसा चाकूने हल्ला तसेच विनयभंग केल्याची तक्रारीवरून वेस्टर्न कोलफील्ड खाणीत युनियन लीडर असलेल्या व्यक्तीविरुद्ध शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील भाऊराव मोहितकर (55), रा. जैन लेआऊट, वणी असे आरोपीचे नाव आहे.

तक्रारदार अ‍ॅड. सोनिया गजभिये (42), रा. भालर टाउनशिप, वणी या हायकोर्ट नागपूर येथे वकिली करत असून “भीमराज की बेटी” या संघटनेमार्फत महिला सक्षमीकरणासाठी सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांनी एका महिला पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यास मदत केली होती. याच कारणावरून आरोपी सुनील भाऊराव मोहितकर हा तिच्यावर सूडभावना ठेवून होता.

दि. 17 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 11 वाजता तक्रारदार अ‍ॅड. गजभिये आपल्या दोन वर्षांच्या मुलीला घरासमोर फिरवत असताना आरोपी अचानक तिच्या समोर आला. त्याने चाकूने 2 ते 3 वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न केला तसेच अश्लील शिवीगाळ करत केस मागे घेण्याची धमकी दिली. स्वतःचा बचाव करताना गजभिये यांनी आरोपीचा प्रतिकार केला. या झटापटीत तिच्या हाताला दुखापत झाली. आरोपीने तिची ओढणी ओढत खाली पाडून पुन्हा धमक्या दिल्या. दरम्यान, परिसरात वाहनाचा आवाज ऐकून आरोपी तेथून पळून गेला. असे तक्रारीत नमूद करण्यात आले.

घटनेनंतर गजभिये यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी सुनील मोहितकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1), 74, 352, 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास शिरपूर पोलीस करत असून आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकारामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

(AI Generated feature image)

Tags: breaking newscrimeshirpur policewomen lawyer
TweetSendShareShare
Previous Post

🎬 ‘ये नया हिंदुस्तान है, ये घर में घुसेगा भी और मारेगा भी’

Next Post

काँग्रेस नेते संजय खाडे यांच्याकडे पूर्व नागपूर मतदारसंघाची जबाबदारी

Related Posts

वणी

ट्रैफिक की लगाम पुलिस निरीक्षक नरेश रणधीर के हाथों में

by Wani Times
June 4, 2026
0
ब्रेकिंग न्युज

उमेदवारी मागे घेणेही आता चौकशीचा विषय ?

by Wani Times
June 4, 2026
0
वणी

थानेदार गोपाल उम्बरकर का तबादला, भानुदास पिदूरकर बने वणी के नए थानेदार

by Wani Times
June 3, 2026
0
ब्रेकिंग न्युज

घोटाला : वेकोली कर्मचारियों द्वारा यूनिफॉर्म खरीदी में फर्जीवाड़ा !

by Wani Times
June 3, 2026
0
क्राईम

सूने घर को चोरों ने बनाया निशाना, लाखों के सोने-चांदी के आभूषण और नकदी पर हाथ साफ

by Wani Times
June 2, 2026
0
वणी

मतिमंद, मनोरुग्णांच्या सेवेसाठी लायन्स इंग्लिश शाळेचा मदतीचा हात

by Wani Times
May 30, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL