• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Tuesday, May 12, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

काँग्रेस नेते संजय खाडे यांच्याकडे पूर्व नागपूर मतदारसंघाची जबाबदारी

📌 संघटनात्मक बळकटीसाठी काँग्रेस पक्षाचे महत्वाचे पाऊल 

Wani Times by Wani Times
March 20, 2026
in राजकीय, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 482

वणी टाईम्स न्युज : काँग्रेस पक्षाने संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलत वणीतील काँग्रेस नेते तथा प्रदेश सचिव संजय खाडे यांच्यावर पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली आहे. अचलपूर मतदारसंघातील त्यांच्या प्रभावी कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी ही नियुक्ती केली असून, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

संजय खाडे हे परिसरात शेतकरी व कामगार नेते म्हणून ओळखले जातात. विविध आंदोलन, मोर्चे आणि जनआंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने लढा दिला आहे. अचलपूर मतदारसंघात त्यांनी ग्रामीण भागात पक्ष संघटन मजबूत करत जनसंपर्क वाढवण्यावर विशेष भर दिला होता. त्यांच्या या कामगिरीच्या आधारे आता त्यांच्यावर पूर्व नागपूरसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या शहरी मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पूर्व नागपूर मतदारसंघ हा नागपूर शहरातील अत्यंत महत्त्वाचा राजकीय पट्टा मानला जातो. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात विविध समाजघटक, कामगार वर्ग, व्यापारी आणि युवकांचा मोठा प्रभाव आहे. नागरी प्रश्न, स्थानिक विकासकामे आणि संघटनात्मक ताकद या मुद्द्यांवर येथे निवडणुकीचे गणित ठरत असल्याने या मतदारसंघाकडे विशेष लक्ष दिले जाते.

🗣️ “पूर्ण ताकदीने काम करणार” – संजय खाडे

नियुक्तीबाबत प्रतिक्रिया देताना संजय खाडे म्हणाले,

“पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. अचलपूरमधील कामाच्या बळावर आता पूर्व नागपूरमध्येही पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार आहे. सर्वसामान्य नागरिक, युवक, कामगार व महिलांशी थेट संवाद साधून तसेच स्थानिक पदाधिकारी व नेत्यांशी समन्वय साधून संघटन बळकट करण्यावर भर देणार आहे.” खाडे यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार प्रतिभा धानोरकर आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांना दिले आहे.

🔍 कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

संजय खाडे यांच्या नियुक्तीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात पूर्व नागपूरमध्ये पक्ष संघटन अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Tags: congress partypoliticalsanjay Khade
TweetSendShareShare
Previous Post

वकील महिलेवर भरदिवसा चाकूने जीवघेणा हल्ला ! केस मागे घेण्याची धमकी

Next Post

🏫 मार्कंडेय पोदार लर्न स्कूलमध्ये जागतिक दर्जाच्या शिक्षणाची सुवर्णसंधी

Related Posts

ब्रेकिंग न्युज

कार्यवाही: सुनील मोहितकर की WCL सुरक्षा समिति से छुट्टी

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

बड़ा खुलासा ..वणी में फर्जी बैंक खातों का बड़ा नेटवर्क !

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्यूज़ : मुंबई क्राइम ब्रांच की वणी में बड़ी कार्रवाई

by Wani Times
May 10, 2026
0
जाहिरात

Requirement : मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी में विभिन्न पदों पर भर्ती

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

महिलां चोरट्यांची टोळी सक्रिय? घराचे मागील दार तोडून पितळ-तांब्याचे भांडे लंपास

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

अल्पवयीन तरुणी बेपत्ता; फूस लावून पळविल्याचा संशय

by Wani Times
May 10, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL