• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, May 3, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय
Home क्राईम

घरासमोर उभ्या SUV वाहनाची काच फोडली; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

★ लाकडी बल्लीने गाडीची काच फोडून केले 50 हजाराचे नुकसान

August 7, 2025
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 3,369

वणी टाईम्स न्युज | शहरातील सावरकर चौक परिसरातील घरासमोर उभ्या एसयूवी कारची तोडफोड केल्याची घटना गुरुवार 7 ऑगस्ट रोजी पहाटे 4.45 वाजता सुमारास घडली. घटनेबाबत फिर्यादी कार मालक अब्दुल सादिक अब्दुल हमीद (34) वर्ष, रा. सावरकर चौक वणी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगल खाडे व सय्यद मिनाज सय्यद मुमताज दोघं राह. वणी असे आरोपीचे नाव आहे.

तक्रारदार अब्दुल सादिक अब्दुल हमीद यांनी पोलिसांना दिलेल्या तोंडी तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, त्यांच्याकडे महिंद्रा XUV 700 क्रमांक MH 34 BV 9313 ही चारचाकी गाडी असून ती त्यांचे भाचा नेहान शेख वाहब शेख यांच्या नावावर आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी दिनांक 7 ऑगस्ट रोजी पहाटे 4 वाजता ही गाडी घरासमोर पार्क करून घरात गेले. काही वेळातच, अंदाजे 4.45 वाजताच्या सुमारास गाडीचा काचा फुटल्याचा आवाज आल्याने त्यांनी बाहेर येऊन पाहणी केली.

त्यावेळी त्यांनी पाहिले की, गाडीची समोरील काच लाकडी बल्लीने फोडण्यात आली होती. याबाबत शेजाऱ्यांकडून माहिती मिळाली की, मंगल खाडे, रा. मंगलम पार्क, चिखलगाव वणी व सय्यद मिनाज सय्यद मुमताज रा. शास्त्री नगर वणी यांनी मिळून हा प्रकार केला. दोघांनी मिळून गाडीचे समोरील काचच नव्हे तर गाडीच्या बोनटवर आणि काचांच्या फ्रेमवरही बल्लीने प्रहार केले. त्यामुळे बोनाट चपकून गाडीचे अंदाजे ₹40 हजार ते ₹50 हजारांचे नुकसान झाले आहे.

यापूर्वीही अंदाजे पाच वर्षांपूर्वी मंगल खाडे याने त्यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती, त्यावेळीही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. असे तक्रारीत नमूद केले आहे. तसेच दोन दिवसांपूर्वीच फिर्यादीचे गाडीचे ड्रायव्हर राकेश शंकर शेवंतलवार याच्याशी मंगल खाडे व सय्यद मिनाज यांनी पानटपरीवर वाद घालत तुझ्या मालकाला सांग, त्याची गाडी फोडून टाकू किंवा ट्रकखाली टाकून देऊ, अशी धमकी दिल्याचे सांगण्यात आले.

विशेष म्हणजे घटनेनंतर सकाळी 6:30 वाजता मंगल खाडे हा पुन्हा तक्रारदाराच्या घराजवळ चक्कर मारताना दिसला व त्याने तक्रारदाराचे मित्र कुणाल बुरेवार रा. नृसिंह आखाडा जवळ वणी याला‘अभी तो शुरुआत है, आगे देखना क्या होता है’अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मंगल खाडे, रा. मंगलम पार्क, चिखलगाव वणी व सय्यद मिनाज सय्यद मुमताज रा. शास्त्री नगर वणी विरुद्ध कलम 324(2), 352, 351(2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे

Tags: crimewani police
TweetSendShareShare
Previous Post

धक्कादायक : ‘ती’ आरोग्य तपासणीसाठी गेली आणि बिंग फुटले

Next Post

कत्तलीसाठी गोवंश जनावरांची निर्दयतेने वाहतूक

Related Posts

क्राईम

घरफोडी प्रकरणात फरार आरोपी जेरबंद; आणखी एक गुन्हा उघडकीस

by Wani Times
May 2, 2026
वणी

HSC Result : एल.टी. कॉलेज की अष्टांगी परेकर तहसील में अव्वल

by Wani Times
May 2, 2026
ब्रेकिंग न्युज

मध्यरात्री पुतळा स्थापना प्रकरणी अनेक जणांवर गुन्हा दाखल !

by Wani Times
May 2, 2026
क्राईम

दोस्ती में खूनी खेल: मामूली विवाद में दोस्त के सिर पर किया हथौड़े से प्रहार

by Wani Times
May 1, 2026
राज्य

वणी नगर परिषदेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

by Wani Times
May 1, 2026
क्राईम

रेलवे साइडिंग पर कोयला हेराफेरी का बड़ा खेल उजागर

by Wani Times
April 30, 2026

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL