• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Wednesday, May 20, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

धक्कादायक : ‘ती’ आरोग्य तपासणीसाठी गेली आणि बिंग फुटले

★ अल्पवयीन मुलीसोबत लग्नाचा बनाव करुन गरोदर करणाऱ्या युवकावर बलात्कार, पॉक्सो व एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Wani Times by Wani Times
August 7, 2025
in क्राईम, ब्रेकिंग न्युज, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 3,562

वणी टाईम्स न्युज | मुकुटबन पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात वास्तव्यास एका अल्पवयीन मुलीला पोट दुखण्याचा त्रास होत असल्याने ती गावातील अंगणवाडी सेविकाकडे आरोग्य तपासणी साठी गेली. मात्र मुलीची वय व अवस्था बघून अंगणवाडी सेविकाचे हातपाय सुन्न पडले. मुलीच्या पोटात तब्बल 7 महिन्याचा गर्भ असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अंगणवाडी सेविकाने मुकुटबन पोलिसांना कळविले.

पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी मुलीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता कमी वयात प्रेम प्रसंग, लग्नाचा बनाव व त्यातून वारंवार शारीरिक संबंधातून गरोदर झाल्याची कहाणी समोर आली. पीडित मुलगी अल्पवयीन व अनुसूचित जमातीची असल्या कारणाने मुकुटबन पोलिसांनी सदर प्रकरण उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय वणी यांच्याकडे वर्ग केले.

पीडितेने दिलेल्या माहितीनुसार शालेय शिक्षण घेत असताना साखरा गावातील बादल अंनता बेलेकार या तरुणासोबत तिची ओळख झाली. ओळखीतून पुढे प्रेमसंबंध निर्माण झाले. डिसेंबर 2024 मध्ये आरोपी यांनी वणी येथील साई मंदिरात मुलीच्या गळ्यात हार टाकून लग्न केलं. त्यानंतर दोघेही विनायक नगर येथे भाड्याची खोलीमध्ये पतीपत्नी म्हणून राहायला लागले.

काही दिवसांपूर्वी मुलीच्या पोटात दुखत असल्याने ती गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य तपासणीसाठी गेली. मात्र तपासणी दरम्यान अल्पवयीन असल्याचे व गरोदर असल्याचे अंगणवाडी सेविकाला समजले. याबाबत अंगणवाडी सेविकाने मुकुटबन पोलिसांना कळविले. अल्पवयीन मुलीचे लग्न हे कायदेशीर मान्य नसल्याने मुकुटबन ठाणेदारांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले. त्यांनंतर गुरुवारी रात्री सदर युवकाला अटक करण्यात आली.

पोलिसांनी आरोपी युवक बादल अंनता बेलेकार(18), राह. साखरा, तालुका वणी विरुद्ध BNS कलम 64(2)(M), अ.जा.जा. अधिनियम 3(1)(w)(i), 3(2)(v), 3(अ), 4 व POCSO कायदा कलम 5(j)(ii), 5(L), 6 अंतर्गत दाखल गुन्ह्यावरून सेशन कोर्ट केळापूर येथे हजर करुन 2 दिवसाची पोलीस कोठडी मिळविली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी वणी सुरेश दळवे हे करीत आहे.

Tags: crimeminor girl rapePocsosdpo wani
TweetSendShareShare
Previous Post

सोळाव्या वर्षी 350 CC ची बाईक हातात: धोका वाढतोय, जबाबदार कोण?

Next Post

घरासमोर उभ्या SUV वाहनाची काच फोडली; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Related Posts

अपघात

भीषण हादसा : ओवरटेक के प्रयास में पिकअप से भिड़ी कार

by Wani Times
May 19, 2026
0
अपघात

बाप रे.. सोसाट्याच्या वाऱ्यात उडाली महिला, गंभीर जखमी

by Wani Times
May 19, 2026
0
क्राईम

आणखी किती ‘वाकडे’ आणि ‘केराम’ ?

by Wani Times
May 19, 2026
0
वणी

ऑनलाइन दवा का विरोध ; “जनहित” या “स्वहित” की लड़ाई ?

by Wani Times
May 18, 2026
0
आरोग्य

ऑनलाइन दवा बिक्री के विरोध में 20 मई को मेडिकल स्टोर्स बंद

by Wani Times
May 18, 2026
0
यवतमाळ जिल्हा

विधान परिषद निवडणुकांची घोषणा; मतांची कोट्यवधींची बाजारपेठ ?

by Wani Times
May 18, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL