Sunday, April 26, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय
Home क्राईम

अवैधरित्या रेती वाहतूक करताना ट्रॅक्टर जप्त

भालर उकणी मार्गावर शिरपूर पोलिसांची कार्यवाही

April 12, 2024
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 608

वणी : वर्धा नदी पात्रातून विना परवाना अवैधरित्या रेती उत्खनन करून वाहतूक करताना ट्रॅक्टर शिरपूर पोलिसांनी पकडला. भालर वसाहत ते उकणी मार्गावर ही कार्यवाही शुक्रवार 12 एप्रिल रोजी करण्यात आली. पोलिसांनी नंबर प्लेट नसलेला महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर व ट्रॉली किंमत 3 लाख 50 हजार तसेच 1 ब्रास रेती किंमत 4 हजार असा एकूण 3 लाख 54 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

ट्रॅक्टर चालक विक्रम देवराव मंगाम (38) रा. बोरगाव, ता. वणी विरुद्ध पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 15, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 48 (7) तसेच आयपीसी कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाही ठाणेदार API माधव शिंदे, हेड कॉन्स्टेबल सुनील दुबे, कॉन्स्टेबल निलेश भुसे यांनी केली.

Tags: Lead storysand smugglingshirpur police
TweetSendShareShare
Previous Post

शेतातील कोठ्यातून 10 क्विंटल कापूस चोरी

Next Post

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वणीत

Related Posts

क्राईम

संतापजनक : पांच साल की बच्ची के साथ अश्लील हरकत, आरोपी गिरफ्तार

by Wani Times
April 26, 2026
क्राईम

सावध रहा ! बँकेत पैसे काढताना चोरट्यांची नजर तुमच्यावरच

by Wani Times
April 25, 2026
क्राईम

दुर्भा व हीरापुर रेतीघाट से अवैध रेत खनन ; प्रशासन की बड़ी कार्रवाई

by Wani Times
April 25, 2026
क्राईम

बाइक की डिक्की से दिनदहाड़े 1 लाख पर हाथ साफ

by Wani Times
April 25, 2026
वणी

पारदर्शकतेला बळ: नियोजन सभापतीचे नागरिकांना भ्रष्टाचाराविरुद्ध थेट आवाहन

by Wani Times
April 24, 2026
वणी

सलग आत्महत्यांनी मारेगाव हादरले, तीन दिवसांत तीन शेतकरी आत्महत्या

by Wani Times
April 24, 2026

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL